लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
फक्त धोनीचं नव्हे तर या खेळाडूंनीही ट्रेडमार्कसह निकनेमचं केलंय रजिस्ट्रेशन - Marathi News | Not Olnyal Captain Cool MS Dhoni These Players Including Virat Rohit Aand Sachin Teandulkar Have Also Registered Their Trademarks And Nicknames | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फक्त धोनीचं नव्हे तर या खेळाडूंनीही ट्रेडमार्कसह निकनेमचं केलंय रजिस्ट्रेशन

एक नजर ट्रेंडमार्क सेट करणाऱ्या खेळाडूंवर... ...

MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा - Marathi News | MS Dhoni Application To Trademark Captain Cool is Accepted and Advertised what next procedure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचा 'कॅप्टन कूल'च्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा

MS Dhoni Captain Cool Trademark: अर्ज स्वीकारला, पुढील प्रक्रिया काय? जाणून घ्या ...

MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी - Marathi News | MS Dhoni Files For Trademark Of Iconic Nickname Captain Cool | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

... तर धोनीशिवाय अन्य कुणालाही वापरता येणार नाही 'कॅप्टन कूल' हे नाव ...

मॉलमधील एका जाहिरातीने बुडवले लाखो रुपये; धोनीच्या मुलीसोबत काम करण्याची दिली होती ऑफर - Marathi News | Businessman robbed of lakhs of rupees by cheating in the name of cricketer Mahendra Singh Dhoni daughter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉलमधील एका जाहिरातीने बुडवले लाखो रुपये; धोनीच्या मुलीसोबत काम करण्याची दिली होती ऑफर

Mumbai Crime: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या मुलीच्या नावाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार मुंबईतून समोर आला ... ...

उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास - Marathi News | IND vs ENG Rishabh Pant Broke MS Dhoni Record Now He Has Most Test Hundreds For India As Wicketkeepers Batter Watch Celebration | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

भारतीय संघाकडून कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणारा विकेट किपर बॅटर ठरला पंत ...

रिषभ पंतला मोठा डाव साधण्याची संधी; MS धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! - Marathi News | Rishabh Pant Close To Break MS Dhoni World Record IND vs ENG Test Series | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला मोठा डाव साधण्याची संधी; MS धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात!

ज्या मैदानातून कसोटीत पदार्पण केलं त्या मैदानात रिषभ पंत खास छाप सोडत नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट करणार का? ...

तहान लागल्यावर विचार करता?- पाणी प्या.. - Marathi News | When you feel thirsty, do you think? - Drink water.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तहान लागल्यावर विचार करता?- पाणी प्या..

M.S. Dhoni: ‘धोनी... फिनिशेस ऑफ इन स्टाइल!’ हे वाक्य कुणीही भारतीय क्रिकेट रसिक कधीच विसरू शकत नाही. त्यानं तो षटकार मारला आणि २०११ च्या विश्वचषकावर भारतानं नाव कोरलं. हॉल ऑफ फेमचा सन्मान आयसीसीने धोनीच्या नावानं केला आणि पुन्हा एकदा ते जुने क्षण आठव ...

MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO) - Marathi News | MS Dhonis Hands Are Faster Than A Pickpocket Ravi Shastri Makes A Bold Statement On Former Indian Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)

MS धोनीसंदर्भात नेमकं काय म्हणाले रवी शास्त्री? ...