लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
Maldives Controversy: सर्वप्रथम भारतातीलच पर्यटनाला प्राधान्य द्यायला हवं; धोनीचं 'देशप्रेम', Video Viral - Marathi News | Maldives Controversy An old video of former Indian cricket team captain MS Dhoni is going viral in which he says tourism should be prioritized in the country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्वप्रथम भारतातीलच पर्यटनाला प्राधान्य द्यायला हवं; धोनीचं 'देशप्रेम', Video Viral

Maldives Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी केलेली विधानं चर्चेत आहेत. ...

Video: धुव्वा उडा के... धोनीचा हुक्का पिताना व्हिडिओ, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | Dhuvva Uda Ke... MS Dhoni's hookah smoking video raises eyebrows among fans, social viral by MS dhoni party video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: धुव्वा उडा के... धोनीचा हुक्का पिताना व्हिडिओ, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

धोनीच्या व्हायरल व्हिडिओत, माही आपल्या तोंडातून धूर काढताना दिसून येत आहे ...

महेंद्रसिंह धोनीची १५ कोटींची फसवणूक, दिवाणी न्यायालयात खटला दाखल - Marathi News | Mahendra Singh Dhoni fraud of 15 crores, case filed in civil court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महेंद्रसिंह धोनीची १५ कोटींची फसवणूक, दिवाणी न्यायालयात खटला दाखल

कंपनी आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात २०१७ मध्ये करार झाला होता. करार करताना कंपनीने केलेल्या करारांचे पालन केले नाही, असा धोनीचा आरोप आहे. त्यामुळे त्याचे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनी आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात २०१७ मध्ये करार झाला होता ...

"तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती", MC Stan बरोबरच्या फोटोंमुळे MS धोनी ट्रोल - Marathi News | "Didn't expect this from you", trolled MS Dhoni over photos with MC Stan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती", MC Stan बरोबरच्या फोटोंमुळे MS धोनी ट्रोल

धोनीचे 'बिग बॉस विजेता' आणि रॅपर एमसी स्टॅनबरोबरील काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत.  ...

जवळच्या मित्रानेच महेंद्रसिंग धोनीला घातला गंडा, झालं १५ कोटींचं नुकसान, गुन्हा दाखल   - Marathi News | Mahendra Singh Dhoni was cheated by a close friend, 15 crores was lost, a case was registered | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जवळच्या मित्रानेच महेंद्रसिंग धोनीला घातला गंडा, झालं १५ कोटींचं नुकसान, गुन्हा दाखल  

Mahendra Singh Dhoni: एका व्यवसायामध्ये भागीदार असलेल्या जवळच्या मित्राने धोनीला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

"तू एकदा पाकिस्तानात जा आणि तिथे... "; धोनीचा चाहत्याला सल्ला, नक्की कारण काय? - Marathi News | MS Dhoni suggests a guy to visit Pakistan for food, his reply leaves CSK skipper in splits | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तू एकदा पाकिस्तानात जा आणि तिथे... "; धोनीचा चाहत्याला सल्ला, नक्की कारण काय?

धोनीच्या अजब सल्ल्यावर चाहता काय म्हणाला, वाचा सविस्तर ...

Video: निवृत्तीनंतर भारतीय सैन्यात वेळ घालवणार; MS धोनीने सांगितले रिटायरमेंट प्लॅन... - Marathi News | MS Dhoni Retirement Plan: Video: Will give time to Indian Army after retirement; MS Dhoni Says Retirement Plan... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: निवृत्तीनंतर भारतीय सैन्यात वेळ घालवणार; MS धोनीने सांगितले रिटायरमेंट प्लॅन...

MS Dhoni Retirement Plan: धोनीने एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्या रिटायरमेंट प्लॅनची माहिती दिली. ...

VIDEO : "RCBला एक ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी सपोर्ट कर", चाहत्याची धोनीकडे मागणी अन्... - Marathi News | ipl 2024 Former India and current Chennai Super Kings captain MS Dhoni was asked by Royal Challengers Bangalore fan to support RCB, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"RCBला एक ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी सपोर्ट कर", चाहत्याची धोनीकडे मागणी अन्...

IPL 2024 : आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...