लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
ICC World Cup 2019 : येत्या शुक्रवारी ठरणार धोनीचे संघातील स्थान - Marathi News | ICC World Cup 2019: MS Dhoni's place in the squad for next Friday will be decided | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : येत्या शुक्रवारी ठरणार धोनीचे संघातील स्थान

आता भारतीय संघात धोनीचे स्थान आहे की नाही, ही गोष्ट येत्या शुक्रवारी साऱ्यांना समजू शकते. ...

महेंद्रसिंग धोनीचा निरोपाचा सामना लवकरच?; BCCI मध्ये सुरू झाल्या 'सेंड ऑफ'च्या हालचाली - Marathi News | If MS Dhoni doesn't quit he may not be automatic pick in team, according to bcci sources | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचा निरोपाचा सामना लवकरच?; BCCI मध्ये सुरू झाल्या 'सेंड ऑफ'च्या हालचाली

वर्ल्ड कप स्पर्धेतून भारतीय संघाचे उपांत्य फेरीतच पॅक अप झाले. न्यूझीलंडकडून टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. या संपूर्ण स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा टीकाकारांच्या चर्चेचा विषय ठरला. ...

धोनी भाजपात येणार का? भाजपा अध्यक्षांचं 'आनंदी' उत्तर  - Marathi News | Will Dhoni come to BJP? BJP's leader jaiprakash nadda says always wel come of dhoni | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोनी भाजपात येणार का? भाजपा अध्यक्षांचं 'आनंदी' उत्तर 

धोनीच्या भाजपा प्रवेशाबाबत संजय पासवान यांनी धोनीचे स्वागत असून तो लवकरच भाजपात सामिल होईल, ...

ICC World Cup 2019 : धोनी पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत खेळणार?  - Marathi News | ICC World Cup 2019: MS Dhoni to play for next World Cup? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनी पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत खेळणार? 

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेईल, असे ... ...

ICC World Cup 2019 : धोनी बाद होणं, ही खरंच अंपायरची चूक होती का? Fact Check - Marathi News | ICC World Cup 2019 FACT CHECK: No, MS Dhoni wasn't run-out on a no-ball in World Cup semifinal - know what actually happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनी बाद होणं, ही खरंच अंपायरची चूक होती का? Fact Check

ICC World Cup 2019 भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. 240 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 221 धावांत माघारी परतला आणि किवींनी 18 धावांनी विजय साजरा केला. ...

ICC World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीबाबत चेन्नई सुपर किंग्सचे मोठे विधान - Marathi News | ICC World Cup 2019: Chennai Super Kings' major statement about MS Dhoni's retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीबाबत चेन्नई सुपर किंग्सचे मोठे विधान

धोनीच्या निवृत्तीबाबत आयपीएलमधील चेन्नई सुपर किग्सच्या अधिकाऱ्यांनी एक मोठे विधान केले आहे. ...

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी निवृत्ती सध्या का घेत नाहीए, सांगतोय 'हा' महान कर्णधार - Marathi News | ICC World Cup 2019: Why Mahendra Singh Dhoni does not take his retirement yet, telling 'this' great captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी निवृत्ती सध्या का घेत नाहीए, सांगतोय 'हा' महान कर्णधार

पण धोनीने खरंच निवृत्ती घ्यावी का किंवा त्याने निवृत्तीचा निर्णय घेणं का अवघड जातंय, असं म्हटलं जात आहे. ...

धोनी निवृत्तीनंतर भाजपामध्ये प्रवेश करू शकतो; वरिष्ठ नेत्याचा दावा - Marathi News | Ms Dhoni May Join Politics after retirement Says Bjp Former Minister Sanjay Paswan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोनी निवृत्तीनंतर भाजपामध्ये प्रवेश करू शकतो; वरिष्ठ नेत्याचा दावा

झारखंडमधील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाची 'फिल्डींग' ...