लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
मोठा खुलासा; धोनीला सचिन, सेहवाग आणि गंभीर संघात नको होते - Marathi News | Big disclosures; Dhoni did not want Sachin, Sehwag and Gambhir in team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठा खुलासा; धोनीला सचिन, सेहवाग आणि गंभीर संघात नको होते

धोनीला आपल्या संघात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद सेहवाग आणि गौतम गंभीर नको होते. हा मोठा खुलासा दस्तुरखुद्द गंभीरनेच केला आहे. ...

धोनीचं निवृत्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल?, BCCIला कळवला मोठा निर्णय - Marathi News | MS Dhoni makes himself unavailable for West Indies tour, says bcci official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचं निवृत्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल?, BCCIला कळवला मोठा निर्णय

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड रविवारी होणार आहे. त्याआधी धोनीनं आपल्या 'मन की बात' निवड समितीला कळवली आहे. ...

IND Vs WI : भारतीय संघ निवडीवर विराट कोहलीची असणार नजर; बैठकीला राहणार हजर - Marathi News | WI v IND 2019: Virat Kohli set to attend Team India squad selection meeting on Sunday for Caribbean tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs WI : भारतीय संघ निवडीवर विराट कोहलीची असणार नजर; बैठकीला राहणार हजर

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड येत्या रविवारी होणार असल्याचे बीसीसीआयने शुक्रवारी जाहीर केले. ...

Breaking : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी; धोनी, कोहलीचं भवितव्य ठरणार - Marathi News | Breaking : The All-India Senior Selection Committee will meet in Mumbai on Sunday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी; धोनी, कोहलीचं भवितव्य ठरणार

वेस्ट इंडिजविरुद्ध दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी होणार असल्याचे आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) जाहीर केले. ...

Breaking news: भारताची संघ निवड लांबणीवर, सोमवारपर्यंत होऊ शकतो धोनी-कोहलीच्या कारकिर्दीचा निर्णय - Marathi News | Breaking news: West Indies team selection postpone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking news: भारताची संघ निवड लांबणीवर, सोमवारपर्यंत होऊ शकतो धोनी-कोहलीच्या कारकिर्दीचा निर्णय

पण निवड समितीची बैठक पुढे ढकलण्याचे नेमकं कारण आहे तरी काय... ...

'धोनीने ट्वेन्टी-20 विश्वचषक खेळून निवृत्त व्हावं' जाणून घ्या, सांगतंय कोण... - Marathi News | ms Dhoni should retire from playing the Twenty-20 World Cup', who is saying ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'धोनीने ट्वेन्टी-20 विश्वचषक खेळून निवृत्त व्हावं' जाणून घ्या, सांगतंय कोण...

आता त्याच्या एका जवळच्या व्यक्तीनेच, धोनीने ट्वेन्टी-20 विश्वचषकानंतर निवृत्त व्हावे, असे म्हटले आहे. ...

ICC World Cup 2019 : हे आहेत विश्वचषकातील पाच निर्णायक क्षण - Marathi News | ICC World Cup 2019: These are five crucial moments in the World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : हे आहेत विश्वचषकातील पाच निर्णायक क्षण

ICC World Cup 2019 : विश्वचषकातील पराभवानंतर निवड समिती अध्यक्षांचा राजीनामा - Marathi News | ICC World Cup 2019: After the World Cup defeat, the chairman of the selection committee resigns | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विश्वचषकातील पराभवानंतर निवड समिती अध्यक्षांचा राजीनामा

विश्वचषकातील पराभवानंतर निवड समिती अध्यक्षांना राजीनामा दिला आहे. ...