लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
India Vs West Indies : महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाला विराट कोहलीकडून धोका - Marathi News | India Vs West Indies: Virat kohli chance to break Mahendra Singh Dhoni's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs West Indies : महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाला विराट कोहलीकडून धोका

India Vs West Indies: भारतीय संघ वेस्ट इंडिज येथे दाखल झाला असून येथे ते तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत. ...

महेंद्रसिंग धोनीच्या 'मिशन काश्मीर'ला आजपासून सुरुवात; 19 किलो वजन घेऊन देणार पहारा - Marathi News | MS Dhoni to start guard duty in Kashmir as honorary lieutenant colonel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या 'मिशन काश्मीर'ला आजपासून सुरुवात; 19 किलो वजन घेऊन देणार पहारा

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजपासून तणावग्रस्त जम्मू-काश्मीरमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून पहारा देणार आहे. ...

धोनीच्या देशभक्तीला 'या' क्रिकेटपटूचा सॅल्यूट - Marathi News | Dhoni's patriotism 'salutes this cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या देशभक्तीला 'या' क्रिकेटपटूचा सॅल्यूट

भारतीय सैन्याची सेवा करता यावी यासाठी धोनीनं टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आहे.  ...

PKL 2019: विराटनं जाहीर केला टीम इंडियाचा कबड्डी संघ! - Marathi News | PKL 2019: Team India's Kabaddi team announces the win! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :PKL 2019: विराटनं जाहीर केला टीम इंडियाचा कबड्डी संघ!

प्रो- कबड्डी लीगचा यु- मुंबा आणि पुणेरी पलटन यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलात शनिवारी उपस्थित होता.  ...

काश्मीर खोऱ्यात पहारा देणाऱ्या कॅप्टन कूल धोनीबद्दल सैन्यप्रमुखांचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | I don't think we need to protect him, he will protect the citizens: Army chief on MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काश्मीर खोऱ्यात पहारा देणाऱ्या कॅप्टन कूल धोनीबद्दल सैन्यप्रमुखांचं मोठं विधान, म्हणाले...

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 31 जुलैपासून काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत पहारा देणार आहे. ...

कॅप्टन कूल धोनीचं देशप्रेम दिखाऊ नाही, पाहा हे PHOTO - Marathi News | 5 times MS Dhoni showed his love, respect for the Indian Army | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन कूल धोनीचं देशप्रेम दिखाऊ नाही, पाहा हे PHOTO

टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकावर रिषभ पंतचा दावा, म्हणाला... - Marathi News | 'I loved batting at No. 4,' Rishabh Pant on India's cursed batting position ahead of West Indies tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकावर रिषभ पंतचा दावा, म्हणाला...

भारतीय संघाला चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय कधी सापडणार, हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. गेल्या तीन वर्षांत या क्रमांकासाठी अनेक पर्याय आजमावण्यात आले, पण हाती काहीच लागलं नाही. ...

महेंद्रसिंग धोनीचं सर डॉन ब्रॅडमन यांच्या पावलावर पाऊल - Marathi News | MS Dhoni set to do a Don Bradman off the field  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचं सर डॉन ब्रॅडमन यांच्या पावलावर पाऊल

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 31 जुलैपासून काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून गस्त घालणार आहे. ...