लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
प्रोडक्शन हाऊस, सेंद्रीय शेती अन् आता 'कडकनाथ' पालन; MS Dhoniनं ऑर्डर केल्या २००० कोंबड्या!  - Marathi News | MS Dhoni set to farm Kadaknath chickens at his poultry unit ,he has ordered 2000 chicks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रोडक्शन हाऊस, सेंद्रीय शेती अन् आता 'कडकनाथ' पालन; MS Dhoniनं ऑर्डर केल्या २००० कोंबड्या! 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी  १५ ऑगस्ट २०२० ही तारीख धक्का देणारी ठरली. याच दिवशी धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...

महेंद्रसिंग धोनी होणार मुंबईकर; पत्नी साक्षीनं दिले संकेत, पाहा नव्या घराचे फोटो - Marathi News | MS Dhoni To Shift To Mumbai With Family Permanently? Wife Sakshi Gives Hint; See Picture | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी होणार मुंबईकर; पत्नी साक्षीनं दिले संकेत, पाहा नव्या घराचे फोटो

"रोहित शर्माला टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार न बनवल्यास, त्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नसेल!" - Marathi News | Gautam Gambhir believes it will be a "shame" if Rohit Sharma isn't considered for the full-time white-ball captaincy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित शर्माला टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार न बनवल्यास, त्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नसेल!"

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League 2020) सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्मा ( Rohit Sharma) आघाडीवर आहे. ...

IPL 2020 Final MI vs DC: रोहित शर्माची MS Dhoniच्या विक्रमाशी बरोबरी; आतापर्यंत या दोघांनाच जमला हा पराक्रम! - Marathi News | IPL 2020 Final MI vs DC: Rohit Sharma become only the 2nd player to play 200 IPL matches after MS Dhoni | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Final MI vs DC: रोहित शर्माची MS Dhoniच्या विक्रमाशी बरोबरी; आतापर्यंत या दोघांनाच जमला हा पराक्रम!

IPL 2020 : MS Dhoniवर भविष्यात कोणती जबाबदारी देणार? CSKचे मालक एन श्रीनिवासन यांची स्पष्ट भूमिका  - Marathi News | IPL 2020 : N Srinivasan Confirms MS Dhoni’s Future, Says Wicketkeeper Will Continue To Lead Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : MS Dhoniवर भविष्यात कोणती जबाबदारी देणार? CSKचे मालक एन श्रीनिवासन यांची स्पष्ट भूमिका 

चेन्नई सुपर किंग्सला यंदा १४ सामन्यांपैकी केवळ ६ सामने जिंकता आले आणि त्यामुळे त्यांना गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ...

IPL 2021 Auction होणार की नाही? MS Dhoniच्या स्वप्नांना बसेल धक्का?; सौरव गांगुलीनं दिलं उत्तर - Marathi News | Mega or mini IPL auction in 2021? BCCI president Sourav Ganguly provides major update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Auction होणार की नाही? MS Dhoniच्या स्वप्नांना बसेल धक्का?; सौरव गांगुलीनं दिलं उत्तर

कोरोना व्हायरसच्या संकटातही BCCIनं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचे यशस्वी आयोजन करून दाखवले. ही लीग आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि यंदाच्या आयपीएलमधील कामगिरीनंतर प्रत्येक संघ IPL 2021साठी नव्यानं संघबांधणी करण्यासाठी सज्ज आहे. ...

IPL 2020: ...म्हणून युवा क्रिकेटपटूंना आपली जर्सी देत होता; खुद्द धोनीने सांगितलं यामागचं खरं कारण - Marathi News | IPL 2020:Every match against Chennai was valuable for the young players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: ...म्हणून युवा क्रिकेटपटूंना आपली जर्सी देत होता; खुद्द धोनीने सांगितलं यामागचं खरं कारण

चेन्नईविरुद्धचा प्रत्येक सामना युवा खेळाडूंसाठी मोलाचा ठरला. ...

IPL 2020 : धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याचे दिले संकेत, संघाची धुरा पुढील पिढीकडे सोपवण्याची हीच वेळ - Marathi News | IPL 2020: Dhoni hints to step down as Chennai captain, it's time to hand over the reins of the team to the next generation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याचे दिले संकेत, संघाची धुरा पुढील पिढीकडे सोपवण्याची हीच वेळ

Dhoni hints to step down as Chennai captain : रविवारी सामना संपल्यानंतर धोनीने संघाच्या कामगिरीविषयी भाष्य केले. तो म्हणाला, ‘ही स्पर्धा  खूप खडतर होती, आम्ही चुकाही केल्या. शेवटच्या चार सामन्यांत आम्ही जसा खेळ केला तसा खेळ आधीपासून अपेक्षित होता. ...