लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
Video : महेंद्रसिंग धोनी/विराट कोहली स्वतःला क्रिकेटपेक्षा मोठे समजतात का?; राहुल द्रविडच्या उत्तरानं केली बोलती बंद - Marathi News | Former India captain Rahul Dravid trolled the senior journalist Rajdeep Sardesai with a fitting reply, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : महेंद्रसिंग धोनी/विराट कोहली स्वतःला क्रिकेटपेक्षा मोठे समजतात का?; राहुल द्रविडच्या उत्तरानं केली बोलती बंद

सोशल मीडियावर सध्या राहुल द्रविडचा ( Rahul Dravid) इंदिरानगरचा गुंडा हा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत राहुल द्रविड जसा आहे त्याच्या परस्पर विरोधी वागताना दिसत आहे ...

IPL 2021: गोलंदाजांची कामगिरी  अपेक्षेप्रमाणे नाही - महेंद्रसिंग धोनी - Marathi News | IPL 2021: Bowlers' performance not as expected - MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: गोलंदाजांची कामगिरी  अपेक्षेप्रमाणे नाही - महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni : सामन्यानंतर धोनी म्हणाला, ‘आम्हाला चांगली गोलंदाजी करता आली असती. गोलंदाजांना अपेक्षेनुरूप कामगिरी करता आली नाही. त्यांनी यातून बोध घेतला असून, यानंतर होणाऱ्या लढतींमध्ये चांगली कामगिरी करतील.’ ...

IPL 2021 : आयपीएलमध्ये यष्टिरक्षक कर्णधारांच्या प्रथेचे श्रेय धोनीला , चार संघाचे नेतृत्व यष्टीरक्षकांच्या हाती - Marathi News | IPL 2021: Dhoni credits wicketkeeping practice in IPL, four teams lead by wicketkeepers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : आयपीएलमध्ये यष्टिरक्षक कर्णधारांच्या प्रथेचे श्रेय धोनीला , चार संघाचे नेतृत्व यष्टीरक्षकांच्या हाती

IPL 2021: धोनी चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार आहे तर पंजाब किंग्सने गेल्या मोसमात यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलकडे नेतृत्व सोपविले. ...

IPL 2021 : CSK vs DC : शिखर धवनला बाद करण्यासाठी MS Dhoni चा 'मून' बॉलवर स्टम्पिंगचा प्रयत्न, Video  - Marathi News | IPL 2021 : CSK vs DC : MS Dhoni attempts stumping off Moeen Ali ‘moon’ ball, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : CSK vs DC : शिखर धवनला बाद करण्यासाठी MS Dhoni चा 'मून' बॉलवर स्टम्पिंगचा प्रयत्न, Video 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) पराभव पत्करावा लागला. ...

IPL 2021 : सामन्यांच्या वेळेवरून महेंद्रसिंग धोनी नाराज; प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला बसतोय फटका  - Marathi News | IPL 2021: MS Dhoni ‘unhappy’ with 7.30 PM start for IPL 2021 games, terms it unfair for teams batting first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : सामन्यांच्या वेळेवरून महेंद्रसिंग धोनी नाराज; प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला बसतोय फटका 

IPL 2021 time : शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ...

IPL 2021: धोनीनं सामना तर गमावलाच, पण १२ लाखांचा दंडही भरावा लागला! - Marathi News | PL 2021 MS Dhoni fined Rs 12 lakh for slow over rate in CSK clash against DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: धोनीनं सामना तर गमावलाच, पण १२ लाखांचा दंडही भरावा लागला!

IPL 2021, MS Dhoni: चेन्नई सुपरकिंग्ज संघानं (Chennai Super Kings) शनिवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धचा सामना तर गमावलाच पण CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला याला सामन्यातली एक चूकही महागात पडली आहे. ...

IPL 2021: शून्यावर बाद होऊनही ‘धोनी’च लीडर - Marathi News | Despite being dismissed for zero, MS Dhoni is the leader in IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: शून्यावर बाद होऊनही ‘धोनी’च लीडर

MS Dhoni in IPL 2021: सामन्यांबाबतच नाही तर शून्यावर बाद होऊनही धावांबाबत धोनीच लीडर आहे. आयपीएलमध्ये चार हजारापेक्षा अधिक धावा ज्या फलंदाजांनी केल्या आहेत त्यात धोनी सर्वात कमी म्हणजे फक्त चार वेळा शून्यावर बाद झाला आहे. ...

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : शून्यावर बाद होऊनही 'महेंद्रसिंग धोनी’च लीडर! - Marathi News | IPL 2021: CSK vs DC T20 Live: Mahendra Singh Dhoni 4th time dismissed for zero | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : CSK vs DC T20 Live : शून्यावर बाद होऊनही 'महेंद्रसिंग धोनी’च लीडर!

IPL 2021 CSK vs DC Live T20 Score :  आयपीएलमध्ये (IPL) अगदी क्वचितच घडते अशी घटना शनिवारी वानखेडे स्टेडीयमवर घडली. महेंद्रसिंग धोनी (Dhoni)  शून्यावर बाद झाला ...