लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले अन् महेंद्रसिंग धोनी उतरला मैदानावर, पाहा Photo - Marathi News | Cricketers, MS Dhoni and Shreyas Iyer were snapped at a football match that is usually held on every Sunday as a recreational purpose | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले अन् महेंद्रसिंग धोनी उतरला मैदानावर, पाहा Photo

इंडियन प्रीमिअर लीग 2021च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या लढतीनं 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची सुरुवात होणार आहे. ...

Shoaib Akhtar All-Time ODI XI: शोएब अख्तरच्या सर्वोत्तम वन डे संघात चार भारतीय, पण कर्णधारपद शेन वॉर्नकडे! - Marathi News | Shoaib Akhtar Picks His All-Time ODI XI, Includes Four Indian Players, Shane Warne lead team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shoaib Akhtar All-Time ODI XI: शोएब अख्तरच्या सर्वोत्तम वन डे संघात चार भारतीय, पण कर्णधारपद शेन वॉर्नकडे!

Shoaib Akhtar Picks His All-Time ODI XI : पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर यानं त्याच्या सर्वोत्तम वन डे एकादश संघ जाहीर केला. ...

Rashid Khan : बाबो... काय म्हणायचं या शॉटला?; सोशल मीडियावर राशिद खानचीच चर्चा, Video - Marathi News | Watch Video : Afghanistan spinner Rashid Khan plays outrageous helicopter shot in  vitalityblast T20 blast | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rashid Khan : बाबो... काय म्हणायचं या शॉटला?; सोशल मीडियावर राशिद खानचीच चर्चा, Video

अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान ( Rashid Khan) याचीच शनिवारी सोशल मीडियावर चर्चा रंगली. ...

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्याचा प्रवास शाळांमधून शिकवला जाणार; 'कॅप्टन कूल'वरील धड्याचा Photo Viral - Marathi News | Picture of a textbook lesson based on MS Dhoni’s life goes viral on internet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्याचा प्रवास शाळांमधून शिकवला जाणार; 'कॅप्टन कूल'वरील धड्याचा Photo Viral

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा अनेक युवकांसाठी प्रेरणादायी आहे. भारतीय क्रिकेटमधील त्याचे योगदान हे उल्लेखनीय आहे. ...

कुणी डॉक्टर, तर कुणी इंजिनियर; भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नींच्या शिक्षणाबाबत ऐकून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Someone a doctor, someone an engineer; You will be shocked to hear about the education of the wives of Indian cricketers | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कुणी डॉक्टर, तर कुणी इंजिनियर; भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नींच्या शिक्षणाबाबत ऐकून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

Indian cricketers wives education: भारतात क्रिकेटपटूंबाबत फार लिहिलं, बोललं जातं. मात्र त्यांच्या पत्नींबाबत अपवाद वगळता फारशी चर्चा होत नाही. पण या क्रिकेटपटूंच्या पत्नीही त्यांच्या प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या पतींच्या तोडीस तोड आहेत. काही क्रिकेटप ...

'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलचा झंझावात, MS Dhoni नेही जोडले होते हात; माहित्येय का हा किस्सा? - Marathi News | MS Dhoni's iconic tweet resurfaces as Chris Gayle's record-breaking 14000 runs in T20 cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलचा झंझावात, MS Dhoni नेही जोडले होते हात; माहित्येय का हा किस्सा?

ख्रिस गेलनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १४००० धावांचा पल्ला पार केला. ट्वेंटी-२०त १४ हजार धावा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. ...

OMG : इंडियन प्रीमिअर लीगच्या ऑल टाइम प्लेईंग इलेव्हनमध्ये MS Dhoniला स्थान नाही! - Marathi News | Suryakumar Yadav picks his all-time IPL XI, MS Dhoni omitted | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :OMG : इंडियन प्रीमिअर लीगच्या ऑल टाइम प्लेईंग इलेव्हनमध्ये MS Dhoniला स्थान नाही!

मैत्री असावी तर अशी!; IPL 2022मध्ये जर महेंद्रसिंग धोनी खेळणार नसेल, तर मी पण खेळणार नाही; सुरेश रैना - Marathi News | If MS Dhoni doesn’t play IPL next season, I too won’t play: Suresh Raina | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैत्री असावी तर अशी!; IPL 2022मध्ये जर महेंद्रसिंग धोनी खेळणार नसेल, तर मी पण खेळणार नाही; सुरेश रैना

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येतील. ...