महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय टीमसाठी स्पेशल कॉन्सर्ट करुन टीम इंडियासाठी लतादिदींनी निधी उभारला होता. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni’s first look as Atharva ) याच्या ग्राफिक कांदबरी 'Atharva: The Origin' चा पहिला लूक बुधवारी रिलीज करण्यात आला. ...
आपलं संघात पुनरागमन होऊ नये असं त्यावेळी काही अधिकाऱ्यांना वाटत होतं, असं हरभजन म्हणाला होता. त्यावेळी धोनी कर्णधार होता आणि त्यानंदेखील अधिकाऱ्यांना सपोर्ट केला, असा आरोप Harbhajan Singh ने केला होता. ...
IPL 2022: आयपीएल २०२२चा लिलाव १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान बंगळुरू येथे होणार आहे, यावेळी एकूण १२१४ खेळाडू आयपीएल लिलावात सहभागी होणार आहेत. भारताचे ८९६ आणि ३१८ विदेशी खेळाडू असतील. ३१८ परदेशी खेळाडूंपैकी एक खेळाडू भूतानचाही आहे. ...