महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
CSK captain MS Dhoni's Master Move for IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात खेळवण्यावर शिक्कामोर्तब झाले. ...
Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) रवींद्र जडेजाला सर्वाधिक १६ कोटी देऊन संघात कायम राखले. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या तयारीला लागला आहे. ...