महेंद्रसिंग धोनी, मराठी बातम्या FOLLOW Ms dhoni, Latest Marathi News महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका हंगामात चेन्नईच्या संघाने कधीच सलग पाच सामने गमावले नव्हते. ...
आयपीएलच्या इतिहासातील चेन्नईच्या संघाने केलेली ही तिसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या ठरली. ...
चेन्नई सुपर किंग्जचा संघ पुन्हा एकदा धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला आहे. ...
ऋतुराज गायकवाडने सोशल मीडियावरील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन धोनीला अनफॉलो केल्याची चर्चा रंगू लागली आहे. ...
MS Dhoni, Traitor word, IPL 2025 CSK vs KKR: तब्बल ११ वर्षे CSK साठी घाम गाळलेल्या खेळाडूला धोनी 'गद्दार' का म्हणाला, जाणून घ्या ...
फिरुन पुन्हा धोनीवरच आली जबाबदारी; यावेळची परिस्थिती पहिल्यापेक्षा बरी ...
एक नजर CSK च्या ताफ्यातील नाट्यमय घडामोडीनंतरसोशल मीडियावर उमटणाऱ्या काही खास कमेंटवर ...
दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर झाला असून चेन्नईच्या उर्वरित सामन्यांत महेंद्रसिंह धोनी संघाचे नेतृत्व करेल. ...