लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
Shah Rukh Khan: "...तेव्हा धोनीला खेळताना पाहून नाराज होतो", शाहरूख खानने दिलेल्या उत्तराची रंगली चर्चा - Marathi News | Shah Rukh Khan gave an amazing answer to a question asked by a Twitter user about Mahendra Singh Dhoni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तेव्हा धोनीला खेळताना पाहून नाराज होतो", शाहरूख खानने दिलेल्या उत्तराची रंगली चर्चा

MS Dhoni & Shahrukh Khan: शाहरूख खानने एका चाहत्याला भन्नाट उत्तर देऊन सर्वांचे लक्ष वेधले. ...

Ishan Kishan: ईशान किशन होणार महेंद्रसिंग धोनीचा 'शेजारी', 1.5 एकरमध्ये उभारणार बंगला  - Marathi News | Ishan Kishan will build a bungalow in 1.5 acres near Mahendra Singh Dhoni's farm house in Ranchi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ईशान किशन होणार महेंद्रसिंग धोनीचा 'शेजारी', 1.5 एकरमध्ये उभारणार बंगला 

अलीकडेच द्विशतक झळकावणारा ईशान किशन मायदेशात परतला आहे. ...

INDW vs AUSW 2022: "धोनी माझा आदर्श असून मला त्याला भेटायचं आहे", भारतीय महिला खेळाडूने व्यक्त केली इच्छा - Marathi News | Indian women's player Richa Ghosh said that MS Dhoni is my role model and I want to meet him  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनी माझा आदर्श असून त्याला भेटायचं आहे", भारतीय महिला खेळाडूने व्यक्त केली इच्छा

सध्या भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...

2007 मध्ये सचिनला कर्णधार बनवण्याची होती शरद पवारांची इच्छा, पण...; मग अशी लागली धोनीची लॉटरी - Marathi News | team india's former bcci chief Sharad Pawar wanted Sachin tendulkar to be captain after rahul dravid in 2007 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2007 मध्ये सचिनला कर्णधार बनवण्याची होती शरद पवारांची इच्छा, पण...; मग अशी लागली धोनीची लॉटरी

...तेव्हा शरद पवार BCCI चे अध्यक्ष होते. सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा टीम इंडियाचा कर्णधार बनवण्याची त्यांची इच्छा होती. ...

MS Dhoni Fan: फॅनसाठी कायपण... भररस्त्यात धोनीने चक्क चाहत्याच्या टी-शर्टवर दिली सही - Marathi News | MS Dhoni Fan Video MSD signs autograph on fan t shirt backside on road video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: फॅनसाठी कायपण.. भररस्त्यात धोनीने चक्क चाहत्याच्या टी-शर्टवर दिली सही

धोनी निवृत्त झाला असला तरी त्याची लोकप्रियता अजिबातच कमी झालेली नाही ...

Mercedes Benz EQB Car Launch, MS Dhoni: तुमची कमाई पालकांच्या हाती द्या, कारण...; महेंद्रसिंग धोनीचा तरुणाईला मोलाचा सल्ला!  - Marathi News | Speaking at the Mercedes Benz EQB Car Launch event, former Indian captain MS Dhoni has given advice to the youth about investing  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुमची कमाई पालकांच्या हाती द्या, कारण...; महेंद्रसिंग धोनीचा तरुणाईला मोलाचा सल्ला! 

MS Dhoni on Investments: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तरूणाईला मोलाचा सल्ला दिला आहे.  ...

India New T20 Coach: राहुल द्रविडला प्रशिक्षकपदावरून हटवण्याची वेळ आली; MS Dhoniसह तीन खेळाडूंमध्ये शर्यत लागली - Marathi News | India New T20 Coach: Time has come for Rahul Dravid to step down as coach; A race between three players, including MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडला प्रशिक्षकपदावरून हटवण्याची वेळ आली; MS Dhoniसह तीन खेळाडूंमध्ये शर्यत लागली

India New T20 Coach:  राहुल द्रविड टीम इंडियाचा अत्यंत कमकुवत प्रशिक्षक असल्याचे सिद्ध होत आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडिया यावर्षी ट्वेंटी- २० वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद जिंकू शकली नाही. ...

IPL 2023: "हा दिवस दुःखाचा आहे पण...", ड्वेन ब्राव्होने IPLला केलं रामराम; भावनिक पोस्ट करत दिली माहिती - Marathi News |  West Indies all-rounder Dwayne Bravo has announced his retirement from the IPL, having been part of the Chennai Super Kings team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हा दिवस दुःखाचा आहे पण...", ड्वेन ब्राव्होने IPLला केलं रामराम

ड्वेन ब्राव्होने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ...