लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
IPL 2023, CSK vs DC Live : चेपॉक दिल्लीच्या गोलंदाजांनी गाजवले, MS Dhoni-जडेजा जोडीने CSKला वाचवले - Marathi News | IPL 2023, CSK vs DC Live Marathi : MS DHONI THE GOAT FINISHER! 0,0,1,1,6,4,2,6,W - 20 runs in 9 balls, CSK to 167 from 20 overs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेपॉक दिल्लीच्या गोलंदाजांनी गाजवले, MS Dhoni-जडेजा जोडीने CSKला वाचवले

IPL 2023, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सने आज चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर बॅकफूटवर फेकले. ...

MS Dhoni Time Travel: CSKची मॅच पाहायला आला २०४०चा धोनी? Video व्हायरल होताच रंगली जोरदार चर्चा - Marathi News | IPL 2023 ms dhoni time travel video from 2040 know truth of viral video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKची मॅच पाहायला आला २०४०चा धोनी? Video व्हायरल होताच रंगली जोरदार चर्चा

चेन्नई विरूद्ध पंजाब सामन्या दरम्यान दिसला व्हिडीओ ...

"धोनीनं सांगितलंय तो ipl 2023 जिंकेल अन् २०२४ पर्यंत खेळेल", सुरेश रैनाचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | MS Dhoni Said He Will Win IPL 2023 And Play Till 2024, says former csk batter Suresh Raina   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनीनं सांगितलंय तो ipl 2023 जिंकेल अन् २०२४ पर्यंत खेळेल", रैनाचा गौप्यस्फोट

suresh raina and ms dhoni : आयपीएलचा सोळावा हंगाम मैदानात आणि मैदानाबाहेर महेंद्रसिंग धोनीमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. ...

मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून धोनीचे तोंडभरून कौतुक; IPL मधून निवृत्त न होण्याची केली विनंती - Marathi News | Tamil Nadu Chief Minister mk stalin says MS Dhoni should continue playing for Chennai Super Kings in IPL  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM स्टॅलिन यांच्याकडून धोनीचे कौतुक; IPL मधून निवृत्त न होण्याची केली विनंती

mk stalin ms dhoni : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा जगभरात चाहतावर्ग आहे. ...

"धोनी RCBचा कर्णधार असता तर त्यांनी ३ वेळा ट्रॉफी जिंकली असती", वसिम अक्रमचं अजब विधान - Marathi News | Had MS Dhoni been the captain of Royal Challengers Bangalore in the IPL, they would have won the 3 trophy, says former Pakistan player Wasim Akram  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जर धोनी RCBचा कर्णधार असता तर त्यांनी तीनवेळा IPL ट्रॉफी जिंकली असती"

 wasim akram on ms dhoni : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज वसिम अक्रम नेहमी त्याच्या विधानांमुळे चर्चेत असतो. ...

IPL 2023, CSK vs MI Live : MS Dhoni यष्टींच्या जवळ आला, रोहित शर्मा हडबडला; नकोसा विक्रम नावावर केला, Video - Marathi News | IPL 2023, CSK vs MI Live Marathi : MS Dhoni comes up to the stumps & a wicket for deepak Chahar, Rohit Sharma registered unwanted record, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni यष्टींच्या जवळ आला, रोहित शर्मा हडबडला; नकोसा विक्रम नावावर केला, Video

IPL 2023, Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Marathi : रोहित शर्मावर ( Rohit Sharma) दडपण निर्माण करण्यात महेंद्रसिंग धोनीला यश मिळाले. ...

गौतम गंभीर एकमेव खेळाडू ज्याने धोनीला अडचणीत आणण्याय यश मिळवले - इरफान पठाण - Marathi News | Former India player Irfan Pathan has revealed that Gautam Gambhir always played with MS Dhoni with a sense of arrogance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीर एकमेव खेळाडू ज्याने धोनीला अडचणीत आणण्याय यश मिळवले - पठाण

gautam gambhir and ms dhoni : भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

IPL 2023: "तुम्हाला असे प्रश्न विचारण्याची गरजच काय...?"; धोनीच्या मुद्द्यावरून वीरेंद्र सेहवाग भडकला - Marathi News | Virender Sehwag angry on Commentators asking MS Dhoni about his last IPL season and retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्हाला असे प्रश्न विचारण्याची गरजच काय...?"; धोनीच्या मुद्द्यावरून वीरेंद्र सेहवाग भडकला

MS Dhoni Virender Sehwag: धोनीला गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने एक प्रश्न केला जातोय. ...