लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
ICC World Cup 2019 : ... आणि विराट कोहली हसतंच सुटला - Marathi News | ICC World Cup 2019: ... and Virat Kohli laughs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ... आणि विराट कोहली हसतंच सुटला

सराव सामन्यादरम्यान कोहली हा हसतंच सुटल्याचे पाहायला मिळाले. नेमके झाले होते तरी काय, हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. ...

ICC World Cup 2019 : अबकी बार झाले 300 पार; राहुल आणि धोनी यांची शतके - Marathi News | ICC World Cup 2019: India scored 359 runs against Bangladesh;K L Rahul and MS Dhoni scored centuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अबकी बार झाले 300 पार; राहुल आणि धोनी यांची शतके

धोनीने 78 चेेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 113 धावांची शतकी खेळी साकारली. ...

महेंद्रसिंग धोनी ठरणार का अव्वल यष्टिरक्षक? - Marathi News | Mahendra Singh Dhoni to be the top wicketkeeper? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महेंद्रसिंग धोनी ठरणार का अव्वल यष्टिरक्षक?

दिग्गज महेंद्रसिंग धोनी आपल्या कारकिर्दीतील अखेरची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळणार असल्याचे मानले जात आहे. ...

ICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू लंडनला पोहोचले, पाहा व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019 : Indian Team touchdown London for Cricket world cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू लंडनला पोहोचले, पाहा व्हिडीओ

ICC World Cup 2019 : इंग्लंडमध्ये होत असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी लंडनमध्ये दाखल झाला. ...

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीनं कुठल्या क्रमांकावर खेळावं? सचिन तेंडुलकरनं दिलं उत्तर - Marathi News | ICC World Cup 2019 : MS Dhoni should bat at No. 5, say Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीनं कुठल्या क्रमांकावर खेळावं? सचिन तेंडुलकरनं दिलं उत्तर

ICC World Cup 2019 : भारतीय संघ बुधवारी लंडनमध्ये दाखल झाला. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. ...

ICC World Cup 2019 : भारताने पाठवला सर्वात वयस्कर संघ; करणार का इतिहासाची पुनरावृत्ती?  - Marathi News | ICC World Cup 2019: India's sent their oldest team for world cup; can they repeat history? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारताने पाठवला सर्वात वयस्कर संघ; करणार का इतिहासाची पुनरावृत्ती? 

ICC World Cup 2019: इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने आतापर्यंतचा सर्वात वयस्कर संघ पाठवला आहे. ...

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीचे वर्ल्ड कप संघातील स्थान काय? रवी शास्त्रींनी दिलं उत्तर - Marathi News | ICC World Cup 2019 : "There is no one better than MS Dhoni in pressure situations," says Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीचे वर्ल्ड कप संघातील स्थान काय? रवी शास्त्रींनी दिलं उत्तर

ICC World Cup 2019 :इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी रवाना होणार आहे. ...

ICC World Cup 2019: चहलन सांगितलं 'माही माहात्म्य', धोनीचा 'आदेश' कायमच शिरसावंद्य - Marathi News | ICC World Cup 2019:  ‘You need Mahi bhai, we still obey him’, Yuzvendra Chahal on MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: चहलन सांगितलं 'माही माहात्म्य', धोनीचा 'आदेश' कायमच शिरसावंद्य

ICC World Cup 2019:  विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचा निर्धाराने 22 तारखेला लंडनसाठी रवाना होणार आहे. ...