लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
ICC World Cup 2019 : Breaking - आयसीसीचा धोनीला 'दे धक्का', ग्लोव्हजबाबत घेतलाय निर्णय पक्का - Marathi News | ICC World Cup 2019: MS Dhoni Gloves logo breaches the regulations in relation to what is permitted on wicketkeeper gloves, say ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : Breaking - आयसीसीचा धोनीला 'दे धक्का', ग्लोव्हजबाबत घेतलाय निर्णय पक्का

ICC World Cup 2019: वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या पहिल्या विजयापेक्षा महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या 'बलिदान बॅज'चीच चर्चा होत आहे. ...

ICC World Cup 2019 : धोनीला 'ते' ग्लोव्हज घालता येतील, पण एका अटीवर; ICC एक पाऊल मागे - Marathi News | ICC World Cup 2019 : ICC puts a condition for MS Dhoni to continue sporting Army insignia on his gloves | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनीला 'ते' ग्लोव्हज घालता येतील, पण एका अटीवर; ICC एक पाऊल मागे

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या पहिल्या विजयापेक्षा महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या 'बलिदान बॅज'चीच चर्चा होत आहे. ...

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप खेळायला आलाय की....? पाकिस्तानी मंत्र्याची टीका - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan minister opines on MS Dhoni's wicketkeeping gloves with regimental dagger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप खेळायला आलाय की....? पाकिस्तानी मंत्र्याची टीका

ICC World Cup 2019: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवरून हे वादळ उठलं आहे. या ग्लोव्हजच्या चर्चेत पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरी यांनी टीका केली आहे. ...

ICC World Cup 2019: धोनीच्या ग्लोव्हजवरील भारतीय आर्मीचे चिन्ह आयसीसीने काढायला सांगितले - Marathi News | ICC World Cup 2019: The ICC asked bcci to remove the Indian Army icon on the gloves of MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: धोनीच्या ग्लोव्हजवरील भारतीय आर्मीचे चिन्ह आयसीसीने काढायला सांगितले

धोनीच्या ग्लोव्जवर असं कोणतं चिन्ह आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. ...

ICC World Cup 2019: 'स्पेशल २६'... 'हिटमॅन' रोहितच्या शतकानं भारत बनला 'एक नंबर' - Marathi News | ICC World Cup 2019: Rohit Sharma slams 23rd ODI century, second in world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: 'स्पेशल २६'... 'हिटमॅन' रोहितच्या शतकानं भारत बनला 'एक नंबर'

टीम इंडियासाठी सर्वाधिक वनडे शतकं झळकावण्याचा पराक्रम सचिन तेंडुलकरच्या (४९ शतकं) नावावर आहे. ...

'दादा' गांगुली की 'कूल' धोनी?... हरभजन सिंगने ड्रीम-11 संघाचा कर्णधार कुणाला केलंय माहित्येय? - Marathi News | Harbhajan Singh picks MS Dhoni as captain of his 'dream world XI' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दादा' गांगुली की 'कूल' धोनी?... हरभजन सिंगने ड्रीम-11 संघाचा कर्णधार कुणाला केलंय माहित्येय?

भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने त्याचा ड्रीम वर्ल्ड इलेव्हन संघ सोमवारी जाहीर केला. ...

ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकरचा 'विराट' पराक्रम, कोहली-धोनीला टाकलं मागे - Marathi News | ICC World Cup 2019 : Shakib Al Hasan broke Virat Kohli record, he score most Runs In World Cup Among Current Asian Players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकरचा 'विराट' पराक्रम, कोहली-धोनीला टाकलं मागे

ICC World Cup 2019 : शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची विक्रमी भागीदारी केली. या सह या दोघांनी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना मागे टाकत वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रम नावावर केला.   ...

ICC World Cup 2019 : बॅटींग करत असताना धोनीनेच लावली बांगलादेशची फिल्डिंग - Marathi News | ICC World Cup 2019: MS Dhoni set fielding for Bangladesh during batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बॅटींग करत असताना धोनीनेच लावली बांगलादेशची फिल्डिंग

कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण याबाबतचा व्हिडीओ पाहिल्यावर मात्र तुमचा विश्वास बसेल. ...