लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी प्रत्येक सामन्यात बॅटवर वेगवेगळे लोगो का वापरतोय?  - Marathi News | ICC World Cup 2019: Why MS Dhoni using different bat brandings? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी प्रत्येक सामन्यात बॅटवर वेगवेगळे लोगो का वापरतोय? 

ICC World Cup 2019: यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी क्रिकेटला अलविदा करणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. ...

ICC World Cup 2019 : धोनीच्या दुखापतीवर आले 'हे' अपडेट, जाणून घ्या आहे तरी काय... - Marathi News | ICC World Cup 2019: Update: 'This' update has come on MS Dhoni's injury... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनीच्या दुखापतीवर आले 'हे' अपडेट, जाणून घ्या आहे तरी काय...

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीवर सध्या टीकेची झोड उठत आहे. ...

ICC World Cup 2019 : धोनीच्या थुंकीतून रक्त... जाणून घ्या 'त्या' फोटोमागचं सत्य! - Marathi News | ICC World Cup 2019 : Picture of MS Dhoni spitting out blood goes viral, Here's what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनीच्या थुंकीतून रक्त... जाणून घ्या 'त्या' फोटोमागचं सत्य!

ICC World Cup 2019 : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीवर सध्या टीकेची झोड उठत आहे. ...

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीबाबत घेतला मोठा निर्णय? - Marathi News | Mahendra Singh Dhoni took a big decision on his retirement? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीबाबत घेतला मोठा निर्णय?

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र विश्वचषक स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरत आहे. दरम्यान, सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर धोनीने आपल्या निवृत्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...

India Vs Bangladesh; Latest News : माहीच्या मदतीला धावला तेंडुलकर, म्हणाला धोनी संघाच्या हिताचाच विचार करतोय   - Marathi News | India vs Bangladesh: MS Dhoni did what was right for the team, says Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh; Latest News : माहीच्या मदतीला धावला तेंडुलकर, म्हणाला धोनी संघाच्या हिताचाच विचार करतोय  

India vs Bangladesh: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या संथ खेळावर सध्या सडकून टीका होत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही धोनीला अखेरच्या षटकांत साजेशी खेळी करता आली नाही. ...

India Vs Bangladesh, Latest News : रोहित, बुमराहचं कौतुक, तर क्रिकेटप्रेमींसाठी धोनी पुन्हा ठरला व्हिलन  - Marathi News | India Vs Bangladesh, Latest News : Rohit, Bumrah, Hero of victory in Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, Latest News : रोहित, बुमराहचं कौतुक, तर क्रिकेटप्रेमींसाठी धोनी पुन्हा ठरला व्हिलन 

बांगलादेशविरुद्धच्या लढतीत शेवटच्या षटकांमध्ये पुन्हा एकदा कासवछाप खेळी केल्याने महेंद्र सिंह धोनी व्हिलन ठरला ...

India Vs Bangladesh, Latest News : विराट कोहलीने धोनी नसताना रीव्ह्यू घेतला आणि वाया गेला - Marathi News | India vs Bangladesh, Latest News: Virat Kohli was taken review while ms Dhoni was not in ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, Latest News : विराट कोहलीने धोनी नसताना रीव्ह्यू घेतला आणि वाया गेला

हा भारताचा रीव्ह्यू वाया गेल्याचे पाहायला मिळाले. ...

India Vs Bangladesh, Latest News : ... म्हणूनच रोहित शर्माला 'हिटमॅन' म्हणतात, रचला इतिहास - Marathi News | India vs Bangladesh, Latest News: Rohit Sharma known as Hit man says, made History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, Latest News : ... म्हणूनच रोहित शर्माला 'हिटमॅन' म्हणतात, रचला इतिहास

हा इतिहास रचताना रोहितने  भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पिछाडीवर टाकले आहे. ...