लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
India Vs New Zealand World Cup Semi Final : भारत हरला पण धोनी अन् जडेजाने मन जिंकलं... - Marathi News | Ind vs Eng 2019: Ravindra Jadeja did 'Sir', Dhoni played it semi final against new zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : भारत हरला पण धोनी अन् जडेजाने मन जिंकलं...

माहीच्या जोडीला आता मैदानात सर रविंद्र जडेजा होता. एकमेकांना साथ देत जडेजा आणि धोनी मैदानात धावत होते, धावा काढत होते, एखादा चौकार बसतो का ते पाहात होते. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : हरलो...पण जर्सी नंबर ८ ने जिंकले - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: India lost ... But Jersey No. 8 wins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : हरलो...पण जर्सी नंबर ८ ने जिंकले

सामना पाहणारा प्रत्येक साक्षीदार हा डोळे मिटून देवाचा धावा करीत होता. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : धोनीनेच चौथ्या क्रमांकावर यायला हवं होतं, दिग्गजांचा स्ट्रेट ड्राइव्ह... - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: MS Dhoni should have reached number four, a straight drive of the legendary cricketers ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : धोनीनेच चौथ्या क्रमांकावर यायला हवं होतं, दिग्गजांचा स्ट्रेट ड्राइव्ह...

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी भारताच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : खेळले, लढले... पण अखेर हरले, भारताचे आव्हान संपुष्टात - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: played, fought ... but lost, India's challenge ended | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : खेळले, लढले... पण अखेर हरले, भारताचे आव्हान संपुष्टात

सामन्याच्या अखेरच्या षटकापर्यंत हा सामना कोण जिंकेल, हे सांगता येत नव्हते. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : धोनीने रचला इतिहास; सचिननंतर ठरला फक्त दुसरा खेळाडू - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: ms Dhoni made history; Only the second player after Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : धोनीने रचला इतिहास; सचिननंतर ठरला फक्त दुसरा खेळाडू

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर धोनी हा विक्रम रचणार दुसरा फलंदाज ठरला आहे. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : कौन है वो?... 'या' व्यक्तीसाठी रोहित शर्माला जिंकायचाय वर्ल्ड कप! - Marathi News | India Vs New Zealand World Cup Semi Final : 'Rohit Sharma wants to win title for MS Dhoni who is playing his last World Cup' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : कौन है वो?... 'या' व्यक्तीसाठी रोहित शर्माला जिंकायचाय वर्ल्ड कप!

India Vs New Zealand World Cup Semi Final : हिटमॅन रोहित शर्मा सध्या भलत्याच फॉर्मात आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने पाच शतक झळकावली आहेत आणि एकाच वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. ...

ICC World Cup 2019 : टीम इंडियासाठी वर्ल्डकप दोन पावलं दूर, पण.... - Marathi News | ICC World Cup 2019: World Cup for Team India is two steps away, but .... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : टीम इंडियासाठी वर्ल्डकप दोन पावलं दूर, पण....

ICC World Cup 2019: अखेर सर्व अडथळे पार करत भारतीय क्रिकेट संघाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...

ICC World Cup 2019 : धक्कादायक, फलंदाजीतच नव्हे तर यष्टिमागेही धोनी ठरतोय अपयशी; जाणून घ्या आकडेवारी - Marathi News | ICC World Cup 2019 : MS Dhoni concedes most bye runs in ICC World Cup 2019 amid 'lack of intent' questions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धक्कादायक, फलंदाजीतच नव्हे तर यष्टिमागेही धोनी ठरतोय अपयशी; जाणून घ्या आकडेवारी

ICC World Cup 2019 : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा संथ खेळ, हा यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे त्याच्यावर चहुबाजूनं टीका होत आहे. ...