लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
इम्पॅक्ट प्लेयर, मेटॉर की..., चेन्नईच्या संघात काय असेल धोनीची भूमिका, संजूच्या आगमनाने बदललं समीकरण   - Marathi News | MS Dhoni In IPL 2026: Impact player, meteor or..., what will be Dhoni's role in CSK team, Sanju's arrival has changed the equation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्पॅक्ट प्लेयर, मेटॉर की..., CSK त काय असेल धोनीची भूमिका, संजूमुळे बदललं समीकरण

MS Dhoni In IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या अठराव्या हंगामाचं बिगुल वाजण्यासाठी आता केवळ आठवडा उरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये क्रिकेटप्रेमींचं अनेक युवा आणि उदयोन्मुख खेळाडूंसोबतच चेन्नई सुपरकिंग्सचा ज्येष्ठ फलंदाज महेंद्रसिंग धोनीकडे ...

"या गोष्टीचा विचार जरी केला तरी..." MS धोनीसंदर्भात नेमकं काय म्हणाला संजू? - Marathi News | "Even thinking about this..." What exactly did Sanju say regarding MS Dhoni? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"या गोष्टीचा विचार जरी केला तरी..." MS धोनीसंदर्भात नेमकं काय म्हणाला संजू?

संजू-MS धोनी यांच्यात खास संवाद ...

MS धोनीने जर्सी नंबर ७ सोडला! IPL २०२६ पूर्वी 'माही'ने का निवडली ८ नंबरची जर्सी? चाहत्यांना मोठा धक्का...  - Marathi News | MS Dhoni Jersey number Changed: Dhoni gave up jersey number 7! Why did 'Mahi' choose jersey number 8 before IPL 2026? Big shock to fans... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीने जर्सी नंबर ७ सोडला! IPL २०२६ पूर्वी 'माही'ने का निवडली ८ नंबरची जर्सी? चाहत्यांना मोठा धक्का... 

MS Dhoni Jersey Number Changed: धोनीने सोशल मीडियावर जर्सी नंबर बदलल्याचे जाहीर केले आहे. जडेजाचे कनेक्शन की मार्केटिंग स्टंट? वाचा सविस्तर. ...

RR ची साथ सोडून तो CSK चा का झाला? संजूनं शेअर केली 'मेगा डील'संदर्भातील अनटोल्ट स्टोरी - Marathi News | T20 World Cup Winner Sanju Samson Revealed Why He Left Rajasthan Royals And Joins Chennai Super Kings Ahead IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR ची साथ सोडून तो CSK चा का झाला? संजूनं शेअर केली 'मेगा डील'संदर्भातील अनटोल्ट स्टोरी

संजू  अन् जडेजा यांच्यातील अदलाबदलीचा खेळ  ...

"टीम इंडिया विरूद्धच्या 'त्या' पराभवानंतर आम्ही रात्रभर रडलो"; बांगलादेशी क्रिकेटरची कबुली - Marathi News | We cried all night long after 2016 world cup loss against team india reveals bangladesh cricketer mahmudullah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टीम इंडिया विरूद्धच्या 'त्या' पराभवानंतर आम्ही रात्रभर रडलो"; बांगलादेशी क्रिकेटरची कबुली

Mahmudullah Bangladesh Cricket: धोनीने दाखवलेल्या चपळाईमुळे भारताने नोंदवला होता थरारक विजय ...

१९८३ आणि २०११ च्या जेतेपदासमोर टी-२० वर्ल्ड कपच्या तिन्ही ट्रॉफी फिक्या! असं का म्हणाले मांजरेकर? - Marathi News | T20 World Cup Victories Are Nothing Compared To The 1983 And 2011 Wins Says Sanjay Manjrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९८३ आणि २०११ च्या जेतेपदासमोर टी-२० वर्ल्ड कपच्या तिन्ही ट्रॉफी फिक्या! असं का म्हणाले मांजरेकर?

१९८३ आणि २०११ मध्ये भारतीय संघाने वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्या तुलनेत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरी काहीच नाही, असे मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे. ...

MS Dhoni-Gautam Gambhir: "कोच साब…किलर कॉम्बो"! ६०३ दिवसांनी इन्स्टावर परतला MS धोनी; गंभीरसंदर्भातील कमेंट व्हायरल - Marathi News | MS Dhoni Lauds Gautam Gambhir After India Win T20 World Cup 2026 Said Coach Sahab Smile Looks Great On You | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोच साब…किलर कॉम्बो"! ६०३ दिवसांनी इन्स्टावर परतला MS धोनी; गंभीरसंदर्भातील कमेंट व्हायरल

Gautam Gambhir Reply to MS Dhoni Post: टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या खास पोस्टमध्ये धोनीनं माजी सहकारी आणि टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासंदर्भात खास कमेंट केली आहे. ...

IND vs NZ Final : हिटमॅन रोहित शर्मासोबत MS धोनीची एन्ट्री; आयकॉनिक क्षणाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | T20 World Cup Winning Captains MS Dhoni And Rohit Sharma With The Trophy In Ahmedabad Ahead Of The Final Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ Final : हिटमॅन रोहित शर्मासोबत MS धोनीची एन्ट्री; आयकॉनिक क्षणाचा व्हिडिओ व्हायरल

...अन् एकाच फ्रेममध्ये दिसली दोन वर्ल्ड चॅम्पियनची कॅप्टनची खास झलक ...