लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
Breaking : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी; धोनी, कोहलीचं भवितव्य ठरणार - Marathi News | Breaking : The All-India Senior Selection Committee will meet in Mumbai on Sunday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी; धोनी, कोहलीचं भवितव्य ठरणार

वेस्ट इंडिजविरुद्ध दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी होणार असल्याचे आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) जाहीर केले. ...

Breaking news: भारताची संघ निवड लांबणीवर, सोमवारपर्यंत होऊ शकतो धोनी-कोहलीच्या कारकिर्दीचा निर्णय - Marathi News | Breaking news: West Indies team selection postpone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking news: भारताची संघ निवड लांबणीवर, सोमवारपर्यंत होऊ शकतो धोनी-कोहलीच्या कारकिर्दीचा निर्णय

पण निवड समितीची बैठक पुढे ढकलण्याचे नेमकं कारण आहे तरी काय... ...

'धोनीने ट्वेन्टी-20 विश्वचषक खेळून निवृत्त व्हावं' जाणून घ्या, सांगतंय कोण... - Marathi News | ms Dhoni should retire from playing the Twenty-20 World Cup', who is saying ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'धोनीने ट्वेन्टी-20 विश्वचषक खेळून निवृत्त व्हावं' जाणून घ्या, सांगतंय कोण...

आता त्याच्या एका जवळच्या व्यक्तीनेच, धोनीने ट्वेन्टी-20 विश्वचषकानंतर निवृत्त व्हावे, असे म्हटले आहे. ...

ICC World Cup 2019 : विश्वचषकातील पराभवानंतर निवड समिती अध्यक्षांचा राजीनामा - Marathi News | ICC World Cup 2019: After the World Cup defeat, the chairman of the selection committee resigns | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विश्वचषकातील पराभवानंतर निवड समिती अध्यक्षांचा राजीनामा

विश्वचषकातील पराभवानंतर निवड समिती अध्यक्षांना राजीनामा दिला आहे. ...

धोनी 'रिटायर' होणार, पण त्याआधी टीम इंडियासाठी मोठं काम करणार! - Marathi News | MS Dhoni won't travel for India's tour to West Indies, will mentor Rishabh Pant for smooth transition: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी 'रिटायर' होणार, पण त्याआधी टीम इंडियासाठी मोठं काम करणार!

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हेच चर्चेचा विषय ठरले आहेत. ...

Poll: विराट कोहलीऐवजी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे द्यावी का? - Marathi News | Poll: Should Virat Kohli replace by Rohit Sharma as captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Poll: विराट कोहलीऐवजी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे द्यावी का?

देशात-परदेशात खोऱ्यानं धावा कुटणारा कोहली वर्ल्ड चमक दाखवू शकला नाही. ...

पुरे झालं क्रिकेट.... घरच्यांनाही वाटतं धोनीनं निवृत्ती घ्यावी, पण का? - Marathi News | MS Dhoni's parents want him to quit cricket amid retirement speculations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुरे झालं क्रिकेट.... घरच्यांनाही वाटतं धोनीनं निवृत्ती घ्यावी, पण का?

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आगामी वेस्ट इंडिय दौऱ्यावर जाणार की नाही? निवड समिती त्याला संघात स्थान देणार की विश्रांती देऊन निवृत्ती घेण्याचे संकेत देणार? असे अनेक प्रश्न सध्या धोनी चाहत्यांच्या डोक्यात सुरू आहेत. ...

'कोहलीला वर्ल्ड कप विजयाचा मान मिळू नये म्हणून धोनीनं ठरवून सामना गमावला' - Marathi News | ICC World Cup 2019 : Yograj Singh accuses MS Dhoni of purposely losing semi-final against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कोहलीला वर्ल्ड कप विजयाचा मान मिळू नये म्हणून धोनीनं ठरवून सामना गमावला'

ICC World Cup 2019 : भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या टीकाकारांचे लक्ष्य बनत आहेत. ...