लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
शतक न झळकावता विराटने सचिन आणि धोनीला मागे सारले - Marathi News | Virat kohli overtook Sachin tendulkar and MS Dhoni without scoring a century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शतक न झळकावता विराटने सचिन आणि धोनीला मागे सारले

विराट कोहलीने शतक न झळकावताच भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना मागे टाकले आहे. ...

India vs South Africa, 2nd Test : विराट कोहलीचं अर्धशतक; गांगुलीचा विक्रम मोडला - Marathi News | India vs South Africa, 2nd Test : Virat Kohli move past Sourav Ganguly and join MS Dhoni in elite list in Pune Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd Test : विराट कोहलीचं अर्धशतक; गांगुलीचा विक्रम मोडला

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीवर पावसाचे सावट दूर झाले आहे. ...

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर रवी शास्त्रींनी केलं महत्त्वाचं विधान - Marathi News | It's for MS Dhoni to decide whether he wants to come back: Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर रवी शास्त्रींनी केलं महत्त्वाचं विधान

महेंद्रसिंग धोनीचं मैदानाबाहेर असणं म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांना उधाण येणं, हे ओघानं आलंच. ...

रणवीर सिंगने धोनीच्या मुलीचा गॉगल घातला, अन्.... - Marathi News | MS Dhoni takes sly dig at Ranveer Singh for wearing Ziva's sunglasses  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणवीर सिंगने धोनीच्या मुलीचा गॉगल घातला, अन्....

लहान मुलं कधी काय बोलतील आणि त्यांची कल्पनाशक्ती नक्की कुठे चालेला याचा काही नेम नाही. ...

ट्वेंटी-२०त धोनी, रोहितला न जमलेला विक्रम भारताच्या 'या' पोरीनं केला - Marathi News | Harmanpreet Kaur becomes the first Indian player to play 100 T20 cricket match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२०त धोनी, रोहितला न जमलेला विक्रम भारताच्या 'या' पोरीनं केला

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी व भारतीय संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्माला देखील न जमाणारा विक्रम केला आहे. ...

India vs South Africa, 1st Test : टॉस उडवताच कोहलीचा विक्रम, सौरव गांगुलीशी बरोबरी - Marathi News | India vs South Africa, 1st Test : Virat Kohli equal sourabh ganguly record, become a second most tests played captain for India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : टॉस उडवताच कोहलीचा विक्रम, सौरव गांगुलीशी बरोबरी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

'कॅप्टन कूल' धोनीच्या CSK संघाचा तिरस्कार; एस श्रीसंत असं का म्हणाला? - Marathi News | 'Everybody knows how much I hate CSK': S Sreesanth shares his hatred towards MS Dhoni-led side | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कॅप्टन कूल' धोनीच्या CSK संघाचा तिरस्कार; एस श्रीसंत असं का म्हणाला?

स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेला भारताचा गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे. ...

महेंद्रसिंग धोनी 'या' दुखापतीमुळे राहतोय संघापासून लांब - Marathi News | Mahendra Singh Dhoni has been away from the team because of his 'injury' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी 'या' दुखापतीमुळे राहतोय संघापासून लांब

धोनी आता निवृत्ती घेणार, अशा अफवा पसरत आहेत. पण धोनी खेळत नसल्याचे कारण निवृत्तीचा विचार नसून दुखापत आहे, हे आता समोर येत आहे. ...