MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू असताना निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी युवा यष्टिरक्षकाला संधी देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. ...
झारखंडला अजून मोठे करण्याचा धोनीचा मानस असल्याचे समजत आहे. कारण काही दिवसांपूर्वी धोनी हा झारखंडच्या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार असल्याचे म्हटले जात आहे. ...
आता धोनी मैदानात दिसणार की नाही, याबाबत बऱ्याच वावड्या उठत आहेत. त्यामध्ये भारतीय संघाचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या भवितव्याबाबत एक मोठे विधान केले आहे. ...