लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
भारतीय संघाबाहेर असलेल्या महेंद्रसिंग धोनीची 'या' संघाच्या कर्णधारपदी निवड   - Marathi News | MS Dhoni is selected as the captain of the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाबाहेर असलेल्या महेंद्रसिंग धोनीची 'या' संघाच्या कर्णधारपदी निवड  

भारतीय संघाच्या आगामी मालिकांसांठी धोनीचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र असे असले तरी... ...

धोनीनंतर आणखी एका तिकीट कलेक्टरची धूम; रहाणे, पृथ्वी शॉ यांना बाद करून चर्चेत - Marathi News | Another ticket collector's dhoom after MS Dhoni; got wickets of Ajinkya Rahane & Prithvi shaw in Ranji Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीनंतर आणखी एका तिकीट कलेक्टरची धूम; रहाणे, पृथ्वी शॉ यांना बाद करून चर्चेत

ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा याच्याकडून गिरवले गोलंदाजीचे धडे... ...

महेंद्रसिंग धोनीबरोबर थर्टी फर्स्ट साजरा करतोय भारताचा हा 'बॅड बॉय' क्रिकेटपटू - Marathi News | India's 'Bad Boy' cricketer hardik pandya celebrates Thirty First party with Mahendra Singh Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीबरोबर थर्टी फर्स्ट साजरा करतोय भारताचा हा 'बॅड बॉय' क्रिकेटपटू

काही दिवसांपूर्वी धोनी हा दुबईमध्ये पार्टी करत असल्याचा फोटो वायरल झाला होता. यावेळी धोनीबरोबर भारतीय संघातील युवा यष्टीरक्षक रिषभ पंत होता. ...

Good Bye 2019 : फक्त ही ३० मिनिटं सोडल्यास भारतीय संघ राहीला जबरदस्त - Marathi News | Good Bye 2019: With just 30 minutes left out from 2019 year the Indian team remains strong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Good Bye 2019 : फक्त ही ३० मिनिटं सोडल्यास भारतीय संघ राहीला जबरदस्त

भारतीय संघाने २०१९ या वर्षात ५२ सामने खेळले. या ५२  सामन्यांमध्ये ३५ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. ...

कोहली विस्डेनच्या दशकातील टी२० संघात - Marathi News | In Kohli Wisden's T20 squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली विस्डेनच्या दशकातील टी२० संघात

महेंद्रसिंग धोनीला नाही मिळाले स्थान; बुमराहची झाली निवड ...

संघात नसूनही धोनीच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा; जगभरात भारताचे नाव उंचावले - Marathi News | MS Dhoni took most wickets in decade as a wicket keeper; India's name is raised worldwide | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघात नसूनही धोनीच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा; जगभरात भारताचे नाव उंचावले

धोनीने केलेल्या पराक्रमामुळे भारताचे नाव जगभरात उंचावले गेले आहे. ...

'पाकिस्तानचा संघ मैदानात नमाज पडू शकतो, तर धोनी आर्मीचा लोगो ग्लोव्हजवर का वापरू शकत नाही' - Marathi News | 'Pakistan team can offer prayers in the field, why not use Dhoni Army logo on gloves' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पाकिस्तानचा संघ मैदानात नमाज पडू शकतो, तर धोनी आर्मीचा लोगो ग्लोव्हजवर का वापरू शकत नाही'

नेटकऱ्यांचा संतप्त सवाल ...

कामगिरी सुधारायची सोडून रिषभ पंत करतोय दुबईमध्ये पार्टी; व्हिडीओ झाला वायरल - Marathi News | Rishabh Pant is enjoying party in Dubai after bad performance; The video has gone viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कामगिरी सुधारायची सोडून रिषभ पंत करतोय दुबईमध्ये पार्टी; व्हिडीओ झाला वायरल

सध्या मिळालेल्या वेळात सराव करण्यापेक्षा पंत हा दुबईमध्ये पार्टी करण्यात दंग असल्याचे पाहायला मिळाले. या पार्टीचा एक व्हिडीओही चांगलाच वायरल झालेला आहे. ...