लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
महेंद्रसिंग धोनीला 'या' गोष्टीचा होतोय पश्चाताप, इग्लंडमधील विश्वचषकाबाबत केला मोठा खुलासा... - Marathi News | MS Dhoni's regret over the matter, the big reveal about the World Cup in England ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीला 'या' गोष्टीचा होतोय पश्चाताप, इग्लंडमधील विश्वचषकाबाबत केला मोठा खुलासा...

धोनीला आतापर्यंत आपण खेळलो नाही, याचा पश्चाताप झालेला नाही तर त्याने यावेळी एक मोठा खुलासा केला आहे. ...

या टोपीमध्ये दडलंय काय! शेन वॉर्नच्या कॅपवर इतिहासातील सर्वाधिक बोली; ब्रॅडमन आणि धोनी यांनाही टाकलं मागे - Marathi News | The highest bid in history on Shane Warne's cap; Bradman and Dhoni were also left behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या टोपीमध्ये दडलंय काय! शेन वॉर्नच्या कॅपवर इतिहासातील सर्वाधिक बोली; ब्रॅडमन आणि धोनी यांनाही टाकलं मागे

वॉर्नने आपली मानाची कॅप लिलावात काढली आहे आणि चाहत्यांनीही या लिलावाला चांगला प्रतिसाद दिला आहे. ...

महेंद्रसिंह धोनीसोबतचा फोटो शेअर करत अजय देवगणने सांगितला 'देशाचा धर्म'.. - Marathi News | Sharing a photo with Dhoni, Ajay described the 'religion of the country' ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेंद्रसिंह धोनीसोबतचा फोटो शेअर करत अजय देवगणने सांगितला 'देशाचा धर्म'..

एकीकडे अभिनेत्री दीपिका पदुकोण चा ‘छपाक’ सिनेमा उद्या 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय ...

महेंद्रसिंग धोनी वन डे क्रिकेटमधून लवकरच निवृत्ती जाहीर करणार, रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट - Marathi News | MS Dhoni to announce retirement from ODI cricket soon, say team india head coach Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी वन डे क्रिकेटमधून लवकरच निवृत्ती जाहीर करणार, रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठा गौप्यस्फोट ...

भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघातून धोनी, धवनला डच्चू; पाहा भारताची व्हेरी व्हेरी स्पेशल टीम - Marathi News | MS Dhoni, Shikhar Dhawan out of India's Twenty20 World Cup squad; See India's Very Very Special Team made by VVS Laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघातून धोनी, धवनला डच्चू; पाहा भारताची व्हेरी व्हेरी स्पेशल टीम

भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे आहे. त्याचबरोबर या संघाच्या सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ...

IND vs SL, 2nd T20I: विराटचा आणखी एक जलद पराक्रम, धोनीसह अनेक दिग्गजांचे मोडले विक्रम - Marathi News | India vs Sri Lanka, 2nd T20I: Virat Kohli became the fastest to complete 1,000 T20I runs as a captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL, 2nd T20I: विराटचा आणखी एक जलद पराक्रम, धोनीसह अनेक दिग्गजांचे मोडले विक्रम

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं 2020 ची सुरुवात दणक्यात केली. ...

शुभसंकेत! यंदा टीम इंडियाचे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचे चान्स वाढले, जाणून घ्या कसे - Marathi News | Good luck! Team India's chances of winning the Twenty20 World Cup this year increased, know how | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभसंकेत! यंदा टीम इंडियाचे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचे चान्स वाढले, जाणून घ्या कसे

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेची सुरुवात साजेशी झाली नाही. ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. ...

कसोटीतील 'असा' विक्रम जो पाकिस्तानी खेळाडूनं रचला; पण ५८ वर्षांनी धोनीनं केली किमया! - Marathi News | Know about first regular wicket-keeper who scored the first-ever double century for a wicket-keeper in Test Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीतील 'असा' विक्रम जो पाकिस्तानी खेळाडूनं रचला; पण ५८ वर्षांनी धोनीनं केली किमया!

कसोटी क्रिकेटमध्ये असा एक विक्रम आहे, ज्याचा पहिला मान पाकिस्तानी खेळाडूनं पटकावला. त्या विक्रमाच्या पंक्तित बसण्यासाठी भारतीय खेळाडूला तब्बल 58 वर्ष प्रतीक्षा पाहावी लागली.  ...