लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
सुशांतच्या आत्महत्येनंतर दिशालाही दु:ख अनावर, एकाच इमोजीतून दिली रिएक्शन - Marathi News | After Sushant's suicide, Disha patani was also saddened, reacted with a single emoji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या आत्महत्येनंतर दिशालाही दु:ख अनावर, एकाच इमोजीतून दिली रिएक्शन

एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील भूमिकेमुळे सुशांतला वेगळीच ओळख मिळाली, सुशांतच्या करिअरला मोठा ब्रेक या चित्रपटामुळे मिळाला ...

Sushant Singh Rajput Suicide: पडद्यावर धोनी साकारण्यासाठी सुशांतसिंह राजपूतला भारताच्या या माजी यष्टीरक्षकाने दिले होते क्रिकेटचे धडे - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Kiran More gave Sushant Singh Rajput cricket lessons to bring Dhoni on screen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sushant Singh Rajput Suicide: पडद्यावर धोनी साकारण्यासाठी सुशांतसिंह राजपूतला भारताच्या या माजी यष्टीरक्षकाने दिले होते क्रिकेटचे धडे

सुशांतसिंह राजपूनते साकारलेली धोनीची भूमिका तर खूपच लोकप्रिय झाली होती. या भूमिकेसाठी सुशांतने भाराताच्या एका माजी क्रिकेटपटूकडून क्रिकेटचेही धडे घेतले होते. दरम्यान, सुशांतच्या अशा अचानक जाण्याने त्यांनाही धक्का बसला आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतने असा साकारला होता रील लाईफमधला धोनी, क्लायमॅक्समधील तो सिन ठरला अविस्मरणीय - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: This is how Sushant Singh Rajput played the role of MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sushant Singh Rajput Suicide: सुशांतने असा साकारला होता रील लाईफमधला धोनी, क्लायमॅक्समधील तो सिन ठरला अविस्मरणीय

गुणवान अभिनेता अशी ओळख असलेल्या सुशांतने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये यादगार भूमिका केल्या होत्या. मात्र त्यापैकी खास ठरली होती ती महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक असलेल्या एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरीमधील धोनीची भूमिका. ...

शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही - Marathi News | No MS Dhoni, Sourav Ganguly in Shoaib Akhtar's all-time top 10 ODI cricketers from India and Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही

भारताच्या चार खेळाडूंची केली निवड ...

महेंद्रसिंग धोनीनं दिलं पक्ष्याला जीवदान; कन्येनं सांगितली संपूर्ण हकिकत!  - Marathi News | MS Dhoni Helps Revive Unconscious Bird, Ziva Shares Adorable Story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीनं दिलं पक्ष्याला जीवदान; कन्येनं सांगितली संपूर्ण हकिकत! 

बेशुद्ध अवस्थेत घराच्या लॉनमध्ये पडला होता पक्षी... ...

MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट - Marathi News | anand mahindra lauds ms dhoni for buying tractor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नुकताच 8 लाख रुपयांचा महिंद्रा स्वराज ट्रॅक्टर विकत घेतला. ...

Viral Video : 7 वर्षांच्या मुलीचा ‘Helicopter shot’ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ - Marathi News | Viral Video: Have you seen ‘Helicopter shot’ of 7 year old Pari Sharma? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Viral Video : 7 वर्षांच्या मुलीचा ‘Helicopter shot’ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीची चर्चा सुरू असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच धुमाकुळ घालत आहे. ...

बाईक, कार अन् आता ट्रॅक्टर; MS Dhoniचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | MS Dhoni was spotted riding a tractor in a video shared by CSK on Twitter svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाईक, कार अन् आता ट्रॅक्टर; MS Dhoniचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचं बाईक आणि कार प्रेम सर्वांना माहित आहे. ...