लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
Video : महेंद्रसिंग धोनीसाठी काय पण; चाहत्यांनी लाडक्या माहीला दिल्या हटके शुभेच्छा! - Marathi News | Video: Best wishes from fans to MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : महेंद्रसिंग धोनीसाठी काय पण; चाहत्यांनी लाडक्या माहीला दिल्या हटके शुभेच्छा!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

वा माही, वा : महेंद्रसिंग धोनीचा जाहीरातींना नकार; नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करणार! - Marathi News | MS Dhoni says no to brand endorsements amid pandemic, keeps busy with organic farming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वा माही, वा : महेंद्रसिंग धोनीचा जाहीरातींना नकार; नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करणार!

नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे समजते. ...

Viral Video : MS Dhoni ला शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक पांड्या पत्नीसह पोहोचला रांचीत - Marathi News | Viral Video : Hardik, Krunal Pandya reach Ranchi to celebrate MS Dhoni's 39th birthday amid virus spread | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Viral Video : MS Dhoni ला शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक पांड्या पत्नीसह पोहोचला रांचीत

केदार जाधवनं भावनिक पत्र लिहून कॅप्टन कूलला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ...

‘कॅप्टन कूल’ धोनी @३९, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | 'Captain Cool' MS Dhoni @ 39, showers of good wishes from fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘कॅप्टन कूल’ धोनी @३९, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

आता चर्चा ही आहे की धोनी केव्हा निवृत्ती स्वीकारणार. कारण गेल्या वर्षभरापासून त्याने आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण ही केवळ चर्चा आहे. धोनीने नेहमीप्रमाणे आपले पत्ते उघड करण्यासाठी घाई केलेली नाही. ...

Do You Know : महेंद्रसिंग धोनीचे जाहिरात अन् क्रिकेट व्यतिरिक्त 'हे' सात इन्कम सोर्स! - Marathi News | Do You Know: Apart from cricket and advertisement Mahendra Singh Dhoni's these are seven income sources! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Do You Know : महेंद्रसिंग धोनीचे जाहिरात अन् क्रिकेट व्यतिरिक्त 'हे' सात इन्कम सोर्स!

त्याचा नेट वर्थ हा जवळपास 8 अब्ज 35 कोटी इतका आहे ...

Happy Birthday Dhoni: मुंबई पोलिसांच्या MS Dhoniला काव्यात्मक शुभेच्छा; नावात शोधलं सोशल डिस्टन्सिंग! - Marathi News | Happy Birthday Dhoni: Mumbai Police Poetic wishes to MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday Dhoni: मुंबई पोलिसांच्या MS Dhoniला काव्यात्मक शुभेच्छा; नावात शोधलं सोशल डिस्टन्सिंग!

. मुंबई पोलिसांनी कॅप्टन कूल धोनीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व समजावून सांगितले आहे. ...

Happy Birthday Dhoni: महेंद्रसिंग धोनीला पत्नी साक्षीकडून रोमँटिक शुभेच्छा; सांगितला बर्थ डे प्लान - Marathi News | Happy Birthday Dhoni: Sakshi's birthday wish for husband MS Dhoni is witty and full of love | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday Dhoni: महेंद्रसिंग धोनीला पत्नी साक्षीकडून रोमँटिक शुभेच्छा; सांगितला बर्थ डे प्लान

महेंद्रसिंग धोनी जुलै 2019पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. ...

Happy Birthday Dhoni: महेंद्रसिंग धोनीला DJ Bravoचं अनोखं गिफ्ट; पाहा भन्नाट गाणं - Marathi News | Happy Birthday Dhoni: Dwayne Bravo Gifts Birthday Boy MS Dhoni The "Helicopter Song", Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday Dhoni: महेंद्रसिंग धोनीला DJ Bravoचं अनोखं गिफ्ट; पाहा भन्नाट गाणं

चेन्नई सुपर किंग्सनं 2011मध्ये ब्राव्होला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. ...