लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
MS Dhoni Retirement: अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार - Marathi News | MS Dhoni Retirement: MS Dhoni is the only captain in the world to do so this record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार

MS Dhoni Retirement: विश्वचषकांसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये अजिंक्य ठरलेल्या धोनीने आपल्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रमांची नोंद केली आहे. मात्र त्यापैकी एक विक्रम विशेष आहे. ...

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल' धोनीनं अखेर 'टफ' कॉल घेतला; संघाचं हित समजून निवृत्ती स्वीकारली - Marathi News | MS Dhoni Retirement: 'Captain Cool' Dhoni finally took a 'tough' call; Accepting retirement in the interest of the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल' धोनीनं अखेर 'टफ' कॉल घेतला; संघाचं हित समजून निवृत्ती स्वीकारली

MS Dhoni Retirement: 2011पूर्वीचा एक किस्सा सहज आठवला... संघाचं हित लक्षात घेऊन काही टफ कॉल घेण्याची गरज असल्याचे धोनी म्हणाला होता. ...

MS Dhoni Retirement: मै पल दो पल का शायर हूँ...! निवृत्ती जाहीर करताना MS Dhoniनं दिला 'खास' संदेश! - Marathi News | MS Dhoni Retire : Thanks a lot for ur love and support throughout, mahi give special massage watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: मै पल दो पल का शायर हूँ...! निवृत्ती जाहीर करताना MS Dhoniनं दिला 'खास' संदेश!

MS Dhoni Retirement: अखेर महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. जुलै 2019 पासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होती. ...

महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती - Marathi News | Mahendra Singh Dhoni retires from international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय क्रिकेट संघाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि अव्वल यष्टिरक्षक फलंदा महेंद्र सिंग धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ...

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी चेन्नईसाठी रवाना; CSKच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये दाखल - Marathi News | MS Dhoni has taken the flight from Jharkhand to Chennai for the training camp ahead of the IPL2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी चेन्नईसाठी रवाना; CSKच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये दाखल

सुरेश रैना, पियूष चावला, दीपक चहर हे चेन्नईत दाखल झाले असून आता धोनीही येत्या काही वेळात चेन्नईत दाखल होईल. ...

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीनं केली कोरोना चाचणी; रिपोर्ट आला समोर - Marathi News | IPL 2020: MS Dhoni tests negative for Coronavirus; will join CSK camp shortly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीनं केली कोरोना चाचणी; रिपोर्ट आला समोर

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीगसाठी ( आयपीएल 2020) सज्ज झाला आहे. ...

"धोनी दोन आयपीएल, २०२२ चा विश्वचषक खेळेल" - Marathi News | CSK expects Dhoni to be part of IPL 2021 and 2022 says CEO Kasi Vishwanathan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनी दोन आयपीएल, २०२२ चा विश्वचषक खेळेल"

सीएसकेच्या सीईओंनी व्यक्त केला विश्वास ...

साक्षी धोनीनं शेअर केला जिवा अन् लहान बाळाचा फोटो; नेटिझन्सनी केलं अभिनंदन - Marathi News | Sakshi Dhoni Shares A Picture Of Ziva With A Baby; Baffled Netizens Ask, 'Who Is He/she?' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :साक्षी धोनीनं शेअर केला जिवा अन् लहान बाळाचा फोटो; नेटिझन्सनी केलं अभिनंदन

साक्षीच्या एका फोटोमुळे सुरू झाली महेंद्रसिंग धोनी दुसऱ्यांदा बाबा बनल्याची चर्चा... ...