महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
१५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी निवृत्ती जाहीर करून धोनीने आपल्या देशप्रेमाची प्रचिती दिली आहे. निवृत्ती स्वीकारण्यासाठी आजच्या दिवसासारखा चांगला दिवस कुठला असू शकत नाही, हे धोनीने दाखवून दिले आहे. ...
MS Dhoni Retirement : ''तू काय म्हणालास हे लोकं विसरतील, तू काय केलंस हेही विसरतील, परंतु तू त्यांना जो क्षण अनुभवायला दिलास ते कधीच विसरणार नाही- माया अँजीलो'' ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही धोनीच्या उत्कृष्ट खेळीचं कौतुक करत माहीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच, माही, जागतिक क्रिकेट हेलीकॉप्टर शॉट मिस करेल, असेही शहा यांनी म्हटलंय. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर महेंद्रसिंगने जगाला आपल्या खेळातून एक संदेश दिल्याचे म्हटले आहे. धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगातातील प्रवास म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल असल्याचं सुप्रिया यांनी सूचव ...