लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
महेंद्रसिंग धोनीचा खणखणीत षटकार, भावनिक झालेला सचिन तेंडुलकर अन् जगावर फडकला तिरंगा! - Marathi News | On This Day in 2011, Team India created history by clinching their second ODI World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचा खणखणीत षटकार, भावनिक झालेला सचिन तेंडुलकर अन् जगावर फडकला तिरंगा!

२ एप्रिल २०११, ही तारीख भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाहीत... २८ वर्षांनंतर टीम इंडियानं वन डे वर्ल्ड कप जिंकला... ...

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सची 'सुपर हिट' जोडी पुन्हा एकत्र दिसली, सुरेश रैनाची भावनिक पोस्ट, Video - Marathi News | IPL 2021 : Suresh Raina shares 'heart to heart' picture with MS Dhoni, wows CSK fans with his caption, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सची 'सुपर हिट' जोडी पुन्हा एकत्र दिसली, सुरेश रैनाची भावनिक पोस्ट, Video

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी ८ दिवस शिल्लक राहिले आहेत. ...

MS Dhoni Labourer : महेंद्रसिंग धोनी, आंद्रे रसेल बनले मजूर; IPL 2021च्या आधी मोठा घोटाळा उघड - Marathi News | Officials in Telangana Village Show MS Dhoni, Andre Russell as 'Labourers' in Project to Loot Money | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Labourer : महेंद्रसिंग धोनी, आंद्रे रसेल बनले मजूर; IPL 2021च्या आधी मोठा घोटाळा उघड

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी अवघे ८ दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व फ्रँचायझी त्यासाठी सज्ज झाले आहेत. ...

IPL 2021: पुजारा ऑन फायर! टी-२० च्या रंगात रंगला चेतेश्वर पुजारा, षटकारांचा जोरदार सराव; पाहा Video - Marathi News | ipl 2021 cheteshwar pujara hits sixes at will as new chennai super kings recruit begins training | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: पुजारा ऑन फायर! टी-२० च्या रंगात रंगला चेतेश्वर पुजारा, षटकारांचा जोरदार सराव; पाहा Video

IPL 2021, Cheteshwar Pujara: 'डॅडी'ज आर्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघात यंदा आणखी एक वयाची तिशी ओलांडलेला खेळाडू सामील झाला आहे. ...

IPL 2021: धोनीबाबत मोठी बातमी! CSK च्या मालकानं सांगितलं १३ वर्षांपासूनचं गुपीत - Marathi News | IPL 2021 Big news about ms Dhoni CSK owner reveals secret for 13 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: धोनीबाबत मोठी बातमी! CSK च्या मालकानं सांगितलं १३ वर्षांपासूनचं गुपीत

IPL 2021, CSK: आयपीएलच्या इतिहासात महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) यांचं नाव एकत्रच घेतलं जातं. ...

गरीबीशी संघर्ष करून पूर्ण केलं स्वप्न; भारताचे ८ क्रिकेटपटू ज्यांनी जगावर गाजवलं राज्य! - Marathi News | 7 Indian Cricketers Who Fought Poverty To Leave An Indelible Mark In World Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गरीबीशी संघर्ष करून पूर्ण केलं स्वप्न; भारताचे ८ क्रिकेटपटू ज्यांनी जगावर गाजवलं राज्य!

7 Indian Cricketers Who Fought Poverty जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर स्वप्न पूर्ण केली जातात... ज्यांच्याकडे या गोष्टी आहेत त्यांच्या मार्गाच्या आड कितीही संकट आले तरी ते डगमगत नाहीत. ...

IPL 2021, CSK Jersey : महेंद्रसिंग धोनीचं देशप्रेम, CSKच्या नव्या जर्सीतून भारतीय सैनिकांना कडक सॅल्यूट, Video - Marathi News | IPL 2021: MS Dhoni Unveils CSK's 'Tribute to Indian Armed Forces' Jersey; watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK Jersey : महेंद्रसिंग धोनीचं देशप्रेम, CSKच्या नव्या जर्सीतून भारतीय सैनिकांना कडक सॅल्यूट, Video

चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) बुधवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी नवी जर्सीचं अनावरण केलं. ...

और ये लगा छक्का... धोनीचा गगनचुंबी षटकार, व्हिडिओ पाहून वर्ल्डकपची आठवण - Marathi News | Aur yeh laga chakka ... Dhoni's skyscraper six, fans remembered the World Cup after watching the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :और ये लगा छक्का... धोनीचा गगनचुंबी षटकार, व्हिडिओ पाहून वर्ल्डकपची आठवण

आयपीएलच्या 14 व्या सिझनला 9 एप्रिलपासून (IPL 2021) सुरुवात होणार आहे. यंदाचे आयपीएल सामने भारतात रंगणार आहेत. त्यामुळे, गतवर्षी निराश झालेल्या चाहत्यांना पुन्हा एकदा आयपीएलचा आनंद घेता येणार आहे ...