लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
IPL 2021: धोनीनं जडेजावर सोपवली मोठी जबाबदारी; आज मॅक्सवेल मैदानात येताच होणार खेळ खल्लास! - Marathi News | ipl 2021 dhoni could pit ravindra jadeja against maxwell in csk vs rcb match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: धोनीनं जडेजावर सोपवली मोठी जबाबदारी; आज मॅक्सवेल मैदानात येताच होणार खेळ खल्लास!

IPL 2021, CSK vs RCB: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची सुरुवात एकदम दणक्यात झाली आहे. ...

IPL 2021: महेंद्रसिंग धोनीने रचला नवा विक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला यष्टिरक्षक - Marathi News | IPL 2021 MS Dhoni sets new record The first wicketkeeper to do so | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: महेंद्रसिंग धोनीने रचला नवा विक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला यष्टिरक्षक

यष्टिरक्षक म्हणून धोनीने मोठा विक्रम केला असून अशी कामगिरी करणारा तो पहिला यष्टिरक्षक ठरला आहे. ...

IPL 2021: अरे बापरे! धोनीने पहिल्यांदाच ‘या’ गोलंदाजाला ठोकला चौकार - Marathi News | KKR vs CSK MS Dhoni hits a boundary against Sunil Narine for 1st time in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: अरे बापरे! धोनीने पहिल्यांदाच ‘या’ गोलंदाजाला ठोकला चौकार

वानखेडे स्टेडियमवर बुधवारी तब्बल ४२२ धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने १८ धावांनी बाजी मारताना कोलकाता नाईट रायडर्सचे कडवे आव्हान परतावले. ...

IPL 2021: शेल्डन जॅक्सनचं स्वप्न पूर्ण झालं, महेंद्रसिंग धोनीनं दिलं खास गिफ्ट! - Marathi News | IPL 2021 Sheldon Jackson gets his bat and keeping gloves autographed by MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: शेल्डन जॅक्सनचं स्वप्न पूर्ण झालं, महेंद्रसिंग धोनीनं दिलं खास गिफ्ट!

IPL 2021: कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा युवा भारतीय क्रिकेटपटू शेल्डन जॅक्सन याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ...

IPL 2021: रवींद्र जडेजानं केली द.आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूची नक्कल, पाहा Video आणि ओळखा पाहू कोण? - Marathi News | IPL 2021 Ravindra Jadeja hilariously imitates Graeme Smith style of batting after KKR vs CSK game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: रवींद्र जडेजानं केली द.आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूची नक्कल, पाहा Video आणि ओळखा पाहू कोण?

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई सुपकिंग्ज (Chennai Super Kings) संघाला सुर गवसलेला पाहायला मिळत आहे. ...

IPL 2021: धोनीच्या आई-वडिलांना कोरोना; कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीशी केली चर्चा, दिली महत्वाची अपडेट - Marathi News | ipl 2021 csk coach stephen fleming talk with ms dhoni gives an update on parents covid situation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: धोनीच्या आई-वडिलांना कोरोना; कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीशी केली चर्चा, दिली महत्वाची अपडेट

IPL 2021: मुंबईच्या वानखेडे मैदानावत जेव्हा महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरुन कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या विजयासाठी मेहनत करत होता. त्याचवेळी रांचीमध्ये धोनीचे आई-वडील हॉस्पीटलमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत. ...

IPL 2021, CSK vs KKR T20 : कॅप्टन असाच हवा; अफलातून खेळीनंतर ऋतुराज गायकवाड MS Dhoniबद्दल काय म्हणाला ऐका, Video - Marathi News | IPL 2021, CSK vs KKR T20 : Ruturaj Gaikwad, "Fleming, Dhoni, team kept backing me, Hussey had talked to me about the positives and Uthappa talked after the last match" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs KKR T20 : कॅप्टन असाच हवा; अफलातून खेळीनंतर ऋतुराज गायकवाड MS Dhoniबद्दल काय म्हणाला ऐका, Video

IPL 2021 t20 Csk vs KKR live match score updates mumbai पहिल्या तीन सामन्यांत फक्त २० धावा आणि पर्यायी सलामीवीर म्हणून रॉबीन उथप्पा सारखा अनुभवी खेळाडू, असताना ऋतुराजचं काही खरं नाही असंच वाटत होतं. ...

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीच्या आई आणि वडिलांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल - Marathi News | MS Dhoni mother and father test positive for Covid19 admitted to private hospital in Ranchi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीच्या आई आणि वडिलांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

MS Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आई आणि वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. ...