लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
IPL 2021, CSK in Final, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं चिमुरड्यांना रडताना पाहिलं अन् सामना संपताच भारी गिफ्ट दिलं! - Marathi News | IPL 2021 : MS Dhoni gifted the signed ball to the young girl who was seen crying during supporting CSK, see pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईच्या विजयानंतर रडणाऱ्या चिमुरड्यांना पाहून MS Dhoni झाला भावूक, त्याच्या कृतीनं जिंकलं मन!

MS Dhoni नं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीलाही सोफ्यावरून उठून जल्लोष करायला भाग पाडले ...

IPL 2021, CSK in Final, MS Dhoni : Greatest Finisher!; महेंद्रसिंग धोनीनं मैदानावर, तर विराट कोहलीच्या ट्विटनं सोशल मीडियावर केला कल्ला! - Marathi News | IPL 2021, CSK in Final: Virat Kohli tweet goes viral after MS dhoni match finishing innings, see who said what  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Greatest Finisher!; महेंद्रसिंग धोनीनं मैदानावर, तर विराट कोहलीच्या ट्विटनं सोशल मीडियावर केला कल्ला

IPL 2021, Chennai Super Kings beat Delhi Capitals in Qualifier 1 and enter Final : चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) क्वालिफायर १ च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ( DC) ४ विकेट्स राखून विजय मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live : चेन्नई सुपर किंग्सनं 'दिल्ली' जिंकली, महेंद्रसिंग धोनीनं अखेरच्या षटकात सुसाट कुटले - Marathi News | IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live: MS Dhoni proves as the MATCH WINNER!! CSK Enters the finals beat DC by 4 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सनं 'दिल्ली' जिंकली, महेंद्रसिंग धोनीनं CSKला फायनलमध्ये पोहोचवले

CSK in Finals : महेंद्रसिंग धोनीनं पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका चोख बजावली अन् चेन्नईला अंतिम फेरीत एन्ट्री मारून दिली. ...

IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live : Sunday Blockbusterमध्ये रिषभ पंतचा विक्रम, चेन्नईनं नाणेफेक जिंकून खेळला मोठा डाव - Marathi News | IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live : Chennai Super Kings won the toss and decided to bowl first, Rishabh Pant became a Youngest captains in playoffs/semis/knockouts in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sunday Blockbusterमध्ये रिषभ पंतचा विक्रम, CSKनं टॉस जिंकून खेळलाय मोठा डाव

IPL 2021, Chennai Super Kings vs Delhi Capitals Qualifier 1 Live : महेंद्रसिंग धोनीचा हा आयपीएलमधील २५वा प्ले ऑफ सामना आहे आणि आयपीएल इतिहासात सर्वाधिक प्ले ऑफ खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे ...

Deepak Chahar चा 'LOVE GURU' महेंद्रसिंग धोनी; जया भारद्वाजला प्रपोज करण्याचा तयार केला होता प्लान - Marathi News | Deepak Chahar Proposed Girlfriend  : MS Dhoni Advised Deepak Chahar To Propose His Girlfriend Jaya Bharadwaj After CSK vs PBKS  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Deepak Chahar चा 'LOVE GURU' महेंद्रसिंग धोनी; जया भारद्वाजला प्रपोज करण्याचा तयार केला होता प्लान

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा केवळ क्रिकेटचाच नाही, तर लव्ह गुरूही आहे. ...

Video : Deepak Chahar नं मैदानावर केलं 'तिला' प्रपोज; हॉटेलमध्ये Dhoni साक्षीनं दिलं सरप्राईज - Marathi News | Watch Deepak Chahars CSK Teammates Led By MS Dhoni Did This After He Proposed To Girlfriend | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : Deepak Chahar नं मैदानावर केलं 'तिला' प्रपोज; हॉटेलमध्ये Dhoni साक्षीनं दिलं सरप्राईज

Ipl 2021 Deepak Chahar: सामन्यानंतर दीपकनं त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घातली.  ...

MS Dhoni : पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळेन की नाही, याची कल्पना नाही; महेंद्रसिंग धोनीच्या विधानानं चाहते बुचकळ्यात - Marathi News | IPL 2021 : “You’ll see me in yellow next season but whether I’ll be playing for CSK you never know, MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढल्या आयपीएलमध्ये पिवळी जर्सीच असेल, पण मी खेळेनच याची खात्री नाही- महेंद्रसिंग धोनी

Mahendra Singh Dhoni opens up on his future in the IPL : धोनीला या पर्वात १३ सामन्यांत ८४ धावाच करता आल्या आहेत. त्यानं ११ झेल घेतले आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एकूण २१७ सामन्यांत ४७१६ धावा केल्या आहेत. त्यानं १२४ झेल व ३९ स्टम्पिंग केले आहेत. ...

IPL 2021, CSK vs PBKS, Live: पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, ख्रिस जॉर्डन परतला; धोनीच्या संघात बदल नाही! - Marathi News | IPL 2021 CSK vs PBKS Punjab kings win the toss and decide to bowl No change in csk team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, ख्रिस जॉर्डन परतला; धोनीच्या संघात बदल नाही!

IPL 2021, CSK vs PBKS, Live Updates: आयपीएलमध्ये आज डबल धमाला पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आजची पहिली लढत होत आहे. ...