महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
T20 World Cup, IND vs NZ, Hardik Pandya : हार्दिक पांड्याचं टीम इंडियामधील स्थान हे मेंटॉर महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याच्यामुळे कायम राहिलंय, हे आता स्पष्ट झाले आहे. ...
India vs Pakistan या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असले तरी पाकिस्तानातही विराट व धोनीचे फॅन्स आहेत. पाकिस्तानच्या संघातही महेंद्रसिंग धोनीचा फॅन आहे आणि धोनीला पाहताच तो सराव सोडून गप्पा मारू लागला. ...