लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृण्मयी देशपांडे

मृण्मयी देशपांडे

Mrunmayee deshpande, Latest Marathi News

"नाव बदलण्याची गरज नव्हती, त्यांनी एका तासात...", 'मनाचे श्लोक'च्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले - Marathi News | Mahesh Manjrekar spoke clearly on the Manache Shlok controversy mrunmayee deshpande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नाव बदलण्याची गरज नव्हती, त्यांनी एका तासात...", 'मनाचे श्लोक'च्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले

मनाचे श्लोक सिनेमाच्या टीमने नाव बदलण्याचा निर्णय घेतला. मोठा वाद झालेला. त्यावर आता महेश मांजकरांनी त्यांची स्पष्ट आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे ...

सिनेमाचं नाव बदललं, आता मृण्मयी देशपांडेचा 'तू बोल ना'साठी मोठा निर्णय; म्हणाली- "१०० लोकांना..." - Marathi News | mrunmayee deshpande special offer for tu bol na movie premier show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाचं नाव बदललं, आता मृण्मयी देशपांडेचा 'तू बोल ना'साठी मोठा निर्णय; म्हणाली- "१०० लोकांना..."

सिनेमाचं नाव बदलून 'तू बोल ना' असं करण्यात आलं. सिनेमाचं नाव बदलून हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. आज या सिनेमाचा प्रिमियर शो पुण्यात पार पडणार असून त्यासाठी खास ऑफर देण्यात आली आहे.  ...

Manache Shlok: दिग्दर्शकावर येणारा दबाव म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी; मनाचे श्लोक शीर्षकावर आक्षेप चुकीचा - राष्ट्रवादी - Marathi News | Pressure on director is a strangulation of freedom of expression; Objection to title Manache Shlok wrong - Nationalist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manache Shlok: दिग्दर्शकावर येणारा दबाव म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी; मनाचे श्लोक शीर्षकावर आक्षेप चुकीचा - राष्ट्रवादी

धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून चित्रपटाच्या नावात साम्य आहे, शिवाय कलावंत, दिग्दर्शक यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे ...

'मना'चे श्लोक' आता 'तू बोल ना' नावाने १६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला! - Marathi News | 'Mana Che Shlok' movie is now available to the audience on October 16th under the title 'Tu Bol Na'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मना'चे श्लोक' आता 'तू बोल ना' नावाने १६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला!

Tu Bol Na Movie : मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट 'तू बोल ना' हा चित्रपट आता नव्या नावानं, नव्या उत्साहात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. ...

"चित्रपटाचं नाव महिनाभर आधी माहित असताना...",'मनाचे श्लोक'बद्दल प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया, म्हणाली... - Marathi News | marathi actress prajakta mali supported to mrunmayee deshpande manache shlok movie and its team share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चित्रपटाचं नाव महिनाभर आधी माहित असताना...",'मनाचे श्लोक'बद्दल प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया, म्हणाली...

"लोकशाही असलेल्या भारतात...",'मनाचे श्लोक' चित्रपटाच्या टीमला प्राजक्ता माळीचा पाठिंबा, पोस्ट शेअर करत मांडलं मत ...

मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..." - Marathi News | mrunmayee deshpande big announcement for the manache shlok movie shares post about new release date and changing name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."

मृण्मयी देशपांडेने 'मनाचे श्लोक' चित्रपटासाठी उचललं मोठं पाऊल! राज्यभरातलं प्रदर्शन थांबवलं अन्... ...

"रामदास स्वामींचा अवमान करण्याचा..." "मना'चे श्लोक' चित्रपटाच्या टीमकडून स्पष्टीकरण, कोर्टाच्या निर्णयामुळे प्रदर्शनाचा मार्ग मोकळा - Marathi News | Manache Shlok Movie Controversy Mrunmayee Deshpande Get Relief From Mumbai High Court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रामदास स्वामींचा अवमान करण्याचा..." ''मना'चे श्लोक' चित्रपटाच्या टीमकडून स्पष्टीकरण

''मना'चे श्लोक' चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

१२,५०० फूट उंचीवर हिमाचल पर्वतरांगांमध्ये झालंय 'मना’चे श्लोक’चं शूटिंग, मृण्मयी देशपांडे म्हणते- - Marathi News | Manache Shlok movie was shot in the Himachal mountains at an altitude of 12,500 feet says Mrunmayee Deshpande- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१२,५०० फूट उंचीवर हिमाचल पर्वतरांगांमध्ये झालंय 'मना’चे श्लोक’चं शूटिंग, मृण्मयी देशपांडे म्हणते-

'मना’चे श्लोक’ सिनेमाचं शूटिंग कसं झालंय, याबद्दल मृण्मयी देशपांडेने मोठा खुलासा केला आहे ...