लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृणाल दुसानीस

मृणाल दुसानीस, मराठी बातम्या

Mrunal dusanis, Latest Marathi News

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानीसने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. पहिल्याच मालिकेत आपल्या अभिनयाने मृणालने रसिकांची मनं जिंकली आहेत.
Read More
मृणाल दुसानिस लवकरच कमबॅक करणार? मालिका, सिनेमा की नाटक; स्वत:च केला खुलासा - Marathi News | marathi actress Mrunal Dusanis may comeback on screen soon shares her joy to be back in India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल दुसानिस लवकरच कमबॅक करणार? मालिका, सिनेमा की नाटक; स्वत:च केला खुलासा

पती आणि एक वर्षांची लेक नूर्वीसह मृणाल कायमची भारतात परतली आहे. ...

लग्नानंतर परदेशात स्थायिक झालेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भारतात परतली! म्हणते, "४ वर्षांनी पुन्हा.." - Marathi News | Mrunal dusanis came to India after 4 years visit hometown nashik godavari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर परदेशात स्थायिक झालेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भारतात परतली! म्हणते, "४ वर्षांनी पुन्हा.."

लग्न करुन परदेशात स्थायिक झालेली मराठी अभिनेत्री ४ वर्षांनी पुन्हा भारतात. चाहत्यांना खुप आनंद ...

अभिनेत्री मृणाल दुसानिसचा पती कोण, मुलं किती? ती सध्या काय करते? जाणून घ्या - Marathi News | Popular Marathi actress Mrunal Dusanis is enjoying motherhood living in america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मृणाल दुसानिसचा पती कोण, मुलं किती? ती सध्या काय करते? जाणून घ्या

मृणालने आपल्या सुंदर अभिनयाने आणि निरागस चेहऱ्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. ...

मृणाल आणि श्रेया बुगडेची ही मालिका आठवते का? छोट्या पडद्यावर होती विशेष गाजली - Marathi News | Remember this tv serial of Mrinal and Shreya Bugde Was famous on the small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल आणि श्रेया बुगडेची ही मालिका आठवते का? छोट्या पडद्यावर होती विशेष गाजली

Tv serial: श्रेयाने इन्स्टाग्रामवर तिच्या अनेक गाजलेल्या मालिकांविषयीच्या पोस्ट शेअर केली आहेत. ...

मृणाल दुसानिसचा फॅमिली टाईम, न्यूयॉर्क शहराचा सुंदर व्ह्यू कॅमेऱ्यात कैद; लेक नुर्वीने वेधलं लक्ष - Marathi News | mrunal dusanis shared video of her family time in new york daughter nurvi cute video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल दुसानिसचा फॅमिली टाईम, न्यूयॉर्क शहराचा सुंदर व्ह्यू कॅमेऱ्यात कैद; लेक नुर्वीने वेधलं लक्ष

न्यूयॉर्क शहरात टॉप व्ह्यू एन्जॉय करतानाचा एक व्हिडिओ मृणाल दुसानिसने शेअर केला आहे. ...

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' फेम मृणाल दुसानिसचं लेकीसोबत बर्थडे सेलिब्रेशन, शेअर केले फोटो - Marathi News | 'Maziya Priyala Preet Kalena' fame Mrinal Dusanis birthday celebration with Lekki, shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझिया प्रियाला प्रीत कळेना' फेम मृणाल दुसानिसचं लेकीसोबत बर्थडे सेलिब्रेशन, शेअर केले फोटो

Mrunal Dusanis : मृणाल दुसानिस हिने इंस्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती लेक नुर्वी आणि पतीसोबत दिसते आहे. ...

मृणाल दुसानीसची लेक झाली इतकी मोठी; तुम्ही पाहिलंत का चिमुकल्या नुर्वीचे फोटो? - Marathi News | Actress mrunal dusanis latest photos with her daughter goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल दुसानीसची लेक झाली इतकी मोठी; तुम्ही पाहिलंत का चिमुकल्या नुर्वीचे फोटो?

मृणालची लेक तिची कार्बन कॉपी असल्याचं कमेंट चाहते अनेकवेळा म्हणत असतात. ...

Video : मृणाल दुसानिसच्या गोंडस लेकीला पाहिलंत का? चाहते म्हणतात, 'तुझीच कार्बन कॉपी...' - Marathi News | marathi actress mrunal dusanis shared daughter nurvi video fans says carbon copy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : मृणाल दुसानिसच्या गोंडस लेकीला पाहिलंत का? चाहते म्हणतात, 'तुझीच कार्बन कॉपी...'

मृणाल दुसानिस गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. तिने नुकताच लेकीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...