एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) परीक्षेत मुलींमधून महाराष्ट्रात सहावी व एन. टी. प्रवर्गातून राज्यात पहिली येऊन हिंगणघाट येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेची विद्यार्थिनी वर्षा ऊर्फ राणी राजू तांदूळकर हिने नवा अध्याय रचला. ...
वडिलांनी अर्ध्यावरच डाव मोडत दुसरा घरठाव केला. त्यामुळे आईवर मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी येऊन पडली. अशा परिस्थितीत आईच्या संघर्षमय जीवनाला ‘रोशन’ करण्यासाठी मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करुन फौजदार पदाला गवसणी घातली आहे. ...
मराठा, कुणबी समाजांतील उमेदवारांना आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेची तयारी करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आर्थिक बळ देणार आहे. ...
नुकत्याच महाराष्ट्र राज्य लोकसेवा परीक्षेच्या लागलेल्या निकालात पुण्यातील पूजा गायकवाड हिची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. अवघ्या २२ वर्षांची पूजा आता उपजिल्हाधिकारी म्हणून काम करणार आहे. तिच्या कष्टाचे यात कौतुक आहेच पण तिची आई अरुणा गायकवाड यांच ...