आपल्या यशात आई-वडिलांच्या कष्टाचं मोठं योगदान आहे, हे समाधान यांनी लक्षात ठेवलं. म्हणूनच, लांजा येथील आपल्या तहसिल कार्यालयात जेव्हा त्यांचे वडिल आले, तेव्हा वडिलांना खुर्चीवर बसविण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. ...
MPSC : लोकसेवा आयोग सदस्यांच्या जागा भरण्यासाठी एवढा वेळ लागण्याएवढा हा जटील विषय नाही. ‘योग्य’ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी आघाडी सरकार एखाद्या वाझेंची वाट पहात असावे, अशी शंका येऊ लागली आहे, अशी टीका माधव भांडारी यांनी केली आहे. ...
MPSC : एमपीएससीच्या एका विद्यार्थ्याने ट्विटरवरुन विचारलेल्या प्रश्नाला आता आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. विकास आर. भारती या विद्यार्थ्याने प्रश्न विचारत, 31 जुलैपर्यंत आयोगातील सदस्यांची नियुक्ती होईल, या घोषणेचं काय झालं? ...
MPSC : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैची डेडलाईन दिली होती, ती आता संपली आहे. त्यामुळे, संतप्त विद्यार्थ्यानी राग व्यक्त केला. तसेच पुन्हा कोणाला तरी आत्महत्या करावी लागणार का?, म्हणजे सरकारला जाग येईल. अशा प्रश्न उपस्थित केला आहे. ...