लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमपीएससी परीक्षा

एमपीएससी परीक्षा, मराठी बातम्या

Mpsc exam, Latest Marathi News

ऐनवेळी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांत रोष - Marathi News | Anger among students over postponement of MPSC exams | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऐनवेळी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांत रोष

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  २८ पदांच्या २७० जागांसाठी एमपीएससी राज्यसेवा सामाईक परीक्षा २०२० ची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झाली. त्यामुळे विद्यार्थी जोमाने परिक्षेच्या तयारीला लागले. जाहिरातीनुसार ही परीक्षा ५ एप्रिलला होणे अपेक्षित होते. ...

‘एमपीएससी’ म्हणजे घोळात घोळच, निकाल रखडले, परीक्षा लांबणीवर - Marathi News | ‘MPSC’ means confusion, results are stagnant, exams are postponed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एमपीएससी’ म्हणजे घोळात घोळच, निकाल रखडले, परीक्षा लांबणीवर

मनस्तापाची परंपरा : निकाल रखडले, परीक्षा लांबणीवर ...

महापौरांची सूचना पालकमंत्र्यांकडून मंजूर, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | Guardian Minister responds to the mayor's suggestion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौरांची सूचना पालकमंत्र्यांकडून मंजूर, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा

स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासिकाबाबत मोठा निर्णय ...

महाविकास आघाडी सरकार म्हणजे राज्यातील जनतेला त्रास झाला आहे: नितेश राणे - Marathi News | bjp leader nitesh rane slams maha vikas aghadi govt over mpsc exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी सरकार म्हणजे राज्यातील जनतेला त्रास झाला आहे: नितेश राणे

MPSC Exam - भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ...

Video: माजी मंत्री पोलिसांना म्हणाले, "तुम्ही सरकारचे कुत्रे झाले", त्यावर अधिकाऱ्यानं दिलं प्रत्युत्तर - Marathi News | MPSC Students Protest against government Clashes Between BJP Anil Bonde and Police in Amravati | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: माजी मंत्री पोलिसांना म्हणाले, "तुम्ही सरकारचे कुत्रे झाले", त्यावर अधिकाऱ्यानं दिलं प्रत्युत्तर

MPSC Student Protest in Amravati: अनिल बोंडे आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, आम्ही सरकारकडे मागणी करतोय, तुमच्याकडे नाही ...

"हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी?’’, MPSC प्रकरणावरून राज्य सरकारवर घणाघात - Marathi News | "Who is running this state? Mahavikasaghadi or the Secretariat? '', Atul Bhatkhalkar Criticize Thackeray Government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी?’’, MPSC प्रकरणावरून राज्य सरकारवर घणाघात

Atul Bhatkhalkar Criticize Thackeray Government on MPSC Exam Issue : एमपीएससी परीक्षेवरून निर्माण झालेल्या गोंधळावरून भाजपाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ...

कोरोना विषय संवेदनशील; पण आता मुलांचे नुकसान होऊन चालणार नाही: खासदार संभाजीराजे - Marathi News | "The Corona subject is sensitive. But now the children will not be harmed: MP Sambhaji Raje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना विषय संवेदनशील; पण आता मुलांचे नुकसान होऊन चालणार नाही: खासदार संभाजीराजे

राज्याचा अधिकार काढून घेतलेला नाही, मराठा आरक्षणाचा निकाल राज्यानेच लावावा... ...

मी काही अजून 'एमपीएससी'चा अध्यक्ष झालेलो नाही: 'Mpsc'च्या प्रश्नावर अजित पवारांचे उत्तर - Marathi News | I have not become the president of MPSC yet: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी काही अजून 'एमपीएससी'चा अध्यक्ष झालेलो नाही: 'Mpsc'च्या प्रश्नावर अजित पवारांचे उत्तर

विद्यार्थ्यांना जो काही त्रास झाला त्याबद्दल मी उपमुख्यमंत्री या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो. ...