लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमपीएससी परीक्षा

एमपीएससी परीक्षा, मराठी बातम्या

Mpsc exam, Latest Marathi News

अखेर ठरलं...! MPSC ची पूर्व परीक्षा होणार २३ जोनवारीला - Marathi News | preliminary examination of mpsc will be held on 23rd January | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ठरलं...! MPSC ची पूर्व परीक्षा होणार २३ जोनवारीला

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षेचे दोन पेपरच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. ...

MPSC Recruitment 2022: नववर्ष सरकारी नोकऱ्यांचा पाऊस पाडणार; एमपीएससी साडेसात हजार पदे भरणार - Marathi News | MPSC Recruitment 2022: MPSC Exam for 7560 posts in Maharashtra government jobs soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नववर्ष सरकारी नोकऱ्यांचा पाऊस पाडणार; एमपीएससी साडेसात हजार पदे भरणार

MPSC Recruitment 2022: जाहिरात प्रसिद्ध झालेली पदे वगळून अन्य पदांसाठीची जाहिरात आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ...

भावी अधिकाऱ्यांची आयोगाविरोधात जीभ घसरली..!  - Marathi News | The tongues of future officers slipped against the commission ..! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावी अधिकाऱ्यांची आयोगाविरोधात जीभ घसरली..! 

Mumbai : वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर २ जानेवारी रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा एमपीएससीने स्थगित केली. ...

MPSC: आयोगाने घातले परीक्षार्थींच्या बोलण्यावर निर्बंध; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला? - Marathi News | mpsc new notification about behavior of exam aspirants | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC: आयोगाने घातले परीक्षार्थींच्या बोलण्यावर निर्बंध; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला?

परीक्षार्थी विविध समाजमाध्यमांवर आयोगाची जी बदनामी करतात ती थांबवण्याकरिता परिपत्रक आयोगाने काढले आहे ...

MPSC Exam: वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार अखेर संधी - Marathi News | candidates who have crossed age limit will finally get chance mpsc exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC Exam: वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार अखेर संधी

कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल त्या उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची एक संधी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे... ...

MPSC Exam Postpone: एमपीएससी परीक्षार्थींसाठी महत्वाची बातमी! 2 जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलली - Marathi News | Important news for MPSC candidates! The exam scheduled for January 2, 2022 has been postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमपीएससी परीक्षार्थींसाठी महत्वाची बातमी! 2 जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलली

MPSC Exam Postpone: परीक्षेची सुधारित वेळ, दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. ...

न्यायाधीश परीक्षेसाठी काेल्हापूरला केंद्र करा, सांगली वकील संघटनेची मागणी - Marathi News | Center Kalhapur for the Judges Examination conducted on behalf of MPSC | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :न्यायाधीश परीक्षेसाठी काेल्हापूरला केंद्र करा, सांगली वकील संघटनेची मागणी

सध्या ही परीक्षा केवळ मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे होत आहे. या भागातील वकिलांना दूरवरच्या केंद्रावर परीक्षा देणे अडचणीचे ठरत असते. ...

स्पर्धा परीक्षा कशासाठी, भाकरीच्या चंद्रासाठी..! - Marathi News | the reality of why competitive exams and the need for employment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्पर्धा परीक्षा कशासाठी, भाकरीच्या चंद्रासाठी..!

बेरोजगारांचे लोंढे परीक्षांच्या दिशेने का निघाले, याचे उत्तर ‘भाकरीचा चंद्र’ हेच आहे. ...