कोरोनामुळे सरळसेवा भरती न झाल्याने आणि एमपीएससीचीही परीक्षा न झाल्याने राज्य सरकारने विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत एक वर्ष वाढीव संधी देण्याचा निर्णय घेतला ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला पत्र लिहून नवा परीक्षा पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून अकरा दिवस उलटले तरी याबाबत एमपीएससीने निर्णय घेतलेला नाही. ...
या संदर्भात अतुल लोंढे म्हणाले की, नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ या वर्षापासून करावी अशी राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांची मागणी होती. गेल्या काही महिन्यांत विद्यार्थ्यांनी या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलनेही केली होती. ...
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य सेवा मुख्य परीक्षेचा नवा पॅटर्न २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला केली आहे. ...