मोटारसायकल चालकाच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे हेल्मेट हे व्यक्तिगत सुरक्षेसाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु अनेक दुचाकीस्वार याला गंभीरतेने घेत नाही. केवळ पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी बोगस हेल्मेटचा वापर करतात. ...
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या या नवीन नियमांनुसार दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना दोन्ही बाजुला हात धरण्यासाठी हँड होल्डर असणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही बाजुंना फुटरेस्ट असणे आवश्यक करण्यात आले आहे. ...
सिन्नर : पोलिसांच्या पथकाने पाच संशयित चोरट्यांकडून चोरीच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयित चोरट्यांकडून त्यांनी लपवून ठेवलेल्या व बेवारस स्थितीत सोडून दिलेल्या १० दुचाकी हस्तगत केल्या आहे. संशयितांनी सोनसाखळी चोरणे, दरोडा, किरकोळ चोऱ्या ...
देवळा : तालुक्यातील मेशी येथून जाणाऱ्या महालपाटणे रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात दुचाकींचे दोन्ही चालक ठार झाले असून, चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांन ...