काही समाज कंटकांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा प्रयत्न केल्यास भीमसैनिक हाणून पाडतील, अल्पसंख्याक बांधवांना शांतता राखण्यासाठी भीमसैनिक मदत करतील, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले. ...
MNS Raj Thackeray And Thackeray Government : यूपीत भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरे यांनी योगी सरकारचे कौतुक केलं आहे. तसेच महाराष्ट्रात सत्तेचे भोगी आहेत असं म्हणत ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. ...
Raj Thackeray Loud Speaker: मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मेपर्यंतची मुदत दिली आहे. याच दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळे राज्यभरात महाआरत्यांचं आयोजन करण्याचे आदेश राज यांनी दिले आहेत. ...
राज्यासह देशातील परिस्थिती पाहता भोंग्यांच्या मुद्द्यावरून समाजकंटकांकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अधिक सतर्क होत सोशल मीडियावरील हालचालीवर विशेष लक्ष ठेवले आहे. ...