लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मशिद

मशिद

Mosque, Latest Marathi News

काठ्या, पाईप अन्...; घरात मित्राला पाहून पती भडकला, मशिदीत केली पत्नीची तक्रार; जमावानं दिली 'तालिबानी शिक्षा' - Marathi News | Karnatak Husband gets angry after seeing friend at home, complains about wife at mosque; Mob gives 'Taliban punishment' in bengaluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काठ्या, पाईप अन्...; घरात मित्राला पाहून पती भडकला, मशिदीत केली पत्नीची तक्रार; जमावानं दिली 'तालिबानी शिक्षा'

या महिलेला अक्षरशः काठ्या आणि लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना 7 एप्रिलला बेंगळुरुतील तवरेकेरे भागात स्थित जामा मशिदीबाहेर घडली. ...

"सरबत जिहाद...!"; 'त्या' पैशांतून मदरसे आणि मशिदी बांधल्या जातात, पतंजली सरबताचा प्रचार करताना बाबा रामदेव यांचा दावा - Marathi News | sharbat Jihad Madrasas and mosques are built with 'that' money claims Baba Ramdev while promoting Patanjali sharbat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरबत जिहाद...!"; 'त्या' पैशांतून मदरसे आणि मशिदी बांधल्या जातात, पतंजली सरबताचा प्रचार करताना बाबा रामदेव यांचा दावा

Sharbat Jihad : ...तर दुसऱ्या बाजूला सरबद विकणारी एक कंपनी आहे, जी यातून होणाऱ्या कमाईचा वापर मशिदी आणि मदरसे बांधण्यासाठी करते. ठीक आहे, तो त्यांचा धर्म आहे" ...

किरीट सोमय्यांची 72 मशिदींच्या लाऊडस्पीकरविरोधात तक्रार; थेट यादीच टाकली, पाहा... - Marathi News | Kirit Somaiya complaint against loudspeakers of 72 mosques | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांची 72 मशिदींच्या लाऊडस्पीकरविरोधात तक्रार; थेट यादीच टाकली, पाहा...

Masjid Loudspeaker: बांग्लादेशी घुसखोरांसह मशिदीवरील अवैध भोंग्यांविरोधात किरीट सोमय्यांनी आक्रमक झाले आहेत. ...

बीड हादरले! गेवराई तालुक्यातील मशिदीत स्फोट; आरोपींना अटक, गावात तणावपूर्ण शांतता - Marathi News | Beed shaken! Explosion in mosque in Gevrai taluka; 2 accused arrested, tense peace in the village | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड हादरले! गेवराई तालुक्यातील मशिदीत स्फोट; आरोपींना अटक, गावात तणावपूर्ण शांतता

स्फोटापूर्वी आरोपींनी जेलिटीनच्या कांड्यासह व्हिडिओ पोस्ट केला. ...

नागरिकांना कायदा पाळण्यास भाग पाडा; अनधिकृत बांधकामावरून उच्च न्यायालयानं ठाणे पालिकेला फटकारलं - Marathi News | Force citizens to follow the law; High Court reprimands Thane Municipality over unauthorized construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिकांना कायदा पाळण्यास भाग पाडा; अनधिकृत बांधकामावरून उच्च न्यायालयानं ठाणे पालिकेला फटकारलं

आदेशानंतरही अनधिकृत मशीद जमीनदोस्त करण्यात अपयशी ठरल्याबद्दल उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला फटकारले... ...

...तर ते भोंगे जप्त करणार; प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा - Marathi News | Loudspeaker on Mosque issue in Maharashtra Vidhan Sabha: CM Devendra Fadnavis big announcement regarding the horns on the mosque | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ते भोंगे जप्त करणार; प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis on Loudspeakers: याबाबत तंतोतंत पालन होतंय की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.  ...

'भारत आता मुस्लीम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही'; योगी आदित्यनाथांनी संभलबद्दल सोडलं मौन - Marathi News | 'India will no longer run with the mentality of Muslim League'; Yogi Adityanath breaks silence on Sambhal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत आता मुस्लीम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही'; योगी आदित्यनाथांनी संभलबद्दल सोडलं मौन

संभलमधील जामा मशि‍दीचा वाद देशभरात चर्चेत आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेगळी भूमिका मांडली होती. त्यावर आता योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले आहे.  ...

संभलमधील मशीद कमिटीला सुप्रीम कोर्टात दिलासा, प्रशासनाला आदेश काय? - Marathi News | Relief for the Mosque Committee in Sambhal in the Supreme Court, what is the order to the administration? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संभलमधील मशीद कमिटीला सुप्रीम कोर्टात दिलासा, प्रशासनाला आदेश काय?

Supreme Court Sambhal Mosque: संभलमध्ये असलेल्या शाही जामा मशिदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मशीद कमिटीची मागणी मान्य करत जिल्हा प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले. ...