congress morcha Chiplun Ratnagiri- महागाईविरोधात घोषणा देत आठ बैलगाड्या, हातगाडीवर पेटविलेली चूल आणि लाकडाची मोळी घेतलेले ग्रामस्थ अशा थाटात चिपळूण काँग्रेसने निषेध मोर्चा काढला. ...
भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचारी असे विविध नारे लावत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला. गोंदिया शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा महात्मा गांधी चौकात पोहचला. या चौकात निदर्शन ...
मंगळवारी दुपारी १.३० वाजता बंजारा समाजातील महिला-पुरुष वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमल्यानंतर तेथून मोर्चाला प्रारंभ झाला. मानोरा चौक, शिवाजी चौक, जुना पेट्रोल पंप या मार्गाने मोर्चा तहसीलवर पोहोचला. तेथे तहसीलदार राजेश वजिरे यांच्या माध्यम ...
Shiv Sena Bjp Morcha ratnagiri- खासदार विनायक राऊत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे व नीलेश राणे यांच्यावर टीका केल्यानंतर लांजा भाजपतर्फे खासदार विनायक राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने मोर्चा काढत खासदार या ...
Morcha Kolhapur- मायक्रोफायनान्स कंपन्यांचे वसुली एजंट बेकायदेशीर पद्धतीने महिलांकडून वसुली करत आहे. ३१ मार्चपर्यंत बेकायदेशीर वसुली थांबवावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि महिला अत्याचार निवारण समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्य ...
ठिकठिकाणी बैठका घेऊन माेर्चात सहभागी हाेण्याचे आवाहन केले जात आहे. माेर्चाला परवानगी मिळावी, यासाठी पाेलीस प्रशासनाकडे अर्ज केला हाेता. मात्र पाेलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ओबीसी समाजात माेर्चाविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले हाेते. माेर्च ...
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आता हा मोर्चा होणार किंवा नाही, याबाबत शंकेचे वातावरण निर्माण झाले असले तरी आयोजक मात्र महामोर्चा निघणारच, या भूमिकेवर ठाम आहेत. या मोर्चाला परवानगी मिळावी, यासाठी विविध पातळीवर प्रयत्नही केले जात आहेत. ओबीसी महासंघाचे प्रा ...
Farmar Morcha Collcator Kolhapur- शेती वाचवा, शेतकरी वाचवा असा नारा देत कृषीविरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भर उन्हात रद्द करा, रद्द करा, कृषी कायदे रद्द करा, इंधन दरवाढ माग ...