दिल्लीत संविधानाची प्रत जाळणाऱ्या संशयितावर कोणताही कारवाई केली नाही, याच्या निषेधार्थ सांगलीत येत्या सोमवार दि. १० सप्टेंबरला संविधान मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशावर्कर व गट प्रवर्तक यांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबीत आहे. शासनाने वारंवार आश्वासन दिली. पण, अद्यापही ते पुर्णत्वास गेले नसल्याने आज गुरुवारला आयटक प्रणीत अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन, महाराष् ...
सर्व शिक्षा अभियान, एसडीएमआयएस प्रणालीवर विद्यार्थ्यांची ४४ मुद्द्यांची माहीती गटसाधन केंद्रातील संगणक परिचालकानेच भरावी, असे आदेशीत असतानाही शिक्षकांवरच दबाव तंत्राची कार्यपद्धती अवलंबली जात आहे. ...
नवी दिल्ली येथील जंतर-मंतर वर ९ आॅगस्ट रोजी जातीयवादी संघटनेच्या काही विकृत मानसिकतेच्या कार्यकर्त्यानी देशाचे संविधान पोलिसांसमोर जाळून संविधान विरोधी घोषणा दिल्या. या कृतीचा निषेध करण्यासाठी शनिवारी (दि.१) संविधान बचाव मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल ...
मोंढ्यात रोजंदारीने काम करणाऱ्या महिलांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे कृषि उत्पन्न बजार समिती हिंगोलीच्या मोंढ्यात काम करू द्यावे या मागणीसाठी २७ आॅगस्टपासून जिल्हाकचेरी समोर उपोषण सुरू केले आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील वसपांगरा येथील महिला व ग्रामस्थांनी ३० आॅगस्ट रोजी जिल्हा कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण केले. महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या फोेटोला राखी बांधून आपल्या मागण्या मान्य करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. वस पांगरा येथील दारिद्र्यात जीवन जगणाऱ् ...
१६ जुलैचे अंगणवाडी कर्मचारी विरोधी परिपत्रक रद्द करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) जिल्हा शाखेच्यावतीने गुरूवारी (दि.३०) जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या ...
राज्यात मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ व संविधानाचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी बुधवारी मातंग समाजाने शक्तिप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...