कोयत्याचे राजकारण थांबवून ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न सोडवा अन्यथा आम्ही सर्व कामगार कोयता हातामध्ये घेऊन आंदोलन करु. असा निर्धार बुधवारी बीडमध्ये झालेल्या ऊसतोडणी कामगार हक्क परिषदेत कामगारांनी केला आहे. ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहतूकदार संघर्ष समिती ...
२००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी शिवनेरी किल्ला ते मुंबई पर्यंत पेन्शन रन व पेन्शन दिंडी काढली जात आहे. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सुध्दा सहभाग नोंद ...
विविध मागण्यांसाठी देशभरात औषधी विक्रेते व व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळाला असून हिंगोलीसह, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव व आखाडा बाळापूर येथे बंदमध्ये औषधी विक्रेते व व्यापारी सहभागी झाले होते. दिवसभर दुकाने बंद ठ ...
औषधांच्या आॅनलाईन खरेदी-विक्रीला शासनाने मंजुरी दिली. या निर्णयाविरोधात जिल्हाभरातील औषध विक्रेते मेडिकल स्टोअर्स बंद ठेऊन शुक्रवारी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या या आंदोलनाला यवतमाळ शहर व जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी मंगळवारी आडस ते केज तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढून केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली . ...