क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यात सुरू करुन बहुजन समाजातील मुली व स्त्रियांना ज्ञान देण्याचे महान कार्य सुरु केले होते. तो भिडेवाडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या भिडेवाड्यास शास ...
भारनियमन रद्द करून कृषी पंपांना आवश्यक भारावा वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कुरखेडा येथील कार्यलयावर धडक दिली. मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
गवंडी बांधकाम कामगारांनी शनिवारी एकत्र येत बोरगाव (मेघे) परिसरातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गवंडी बांधकाम मजदुर युनियनच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्या गवंडी कामगारांनी आपल्या विविध मागण्या शासनद ...
तालुक्यातील डोणवाडा येथील आदिवासी समाजाकडून गावाजवळचे अवैद्य ब्लास्टिंग करून दगडाचे होणारे उत्खनन थांबविणे, गायरान व वन हक्क जमिनीवरील घरांना ग्रामपंचायत नमुना नंबर ८ मिळवून देणे यासह विविध मागण्यांचे निवेदन देऊन प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही ...
तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अशोक लेलँड कारखाणा व्यवस्थापनाने चुकीच्या पध्दतीने २६ एकर जमीन बळकावून अनाधिकृत अतिक्रमण केल्याने ते हटविण्यात यावे, या मागणीसाठी राजेगाव वासीयांनी बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ...
कासारसाई-हिंजवडी (ता.मावळ जि.पुणे) येथील ऊसतोड कामगार कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत गुरूवारी महामोर्चा काढण्यात आला. यासाठी अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीने पुढाकार घेतला. ‘वुई वॉन्ट जस्टीस’, भारत माता की ज ...
तालुका काँग्रेस कमिटी, आदिवासी विद्यार्थी संघ व गोटूल सेना कोरचीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, पालक, विद्यार्थी, बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरोधात घोषणा देण्यात आल्या. ...