लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीचा कायदा होऊनही ५ वर्षांत सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. त्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) येथे उपोषण सुरू केले असून, सरकारकडे त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ भ् ...
तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी परिवर्तन विकास आघाडीतर्फे शेतकरी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी दुष्काळी सवलती व मदत देण्याची मागणी केली. ...
कल्याणकारी मंडळ स्थापनेसह अन्नसुरक्षेतून रेशन, तीन हजारांच्या पेन्शनच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शेतमजुरांनी शंखध्वनी करून निषेध केला. निवेदन घ्यायला वेळ नाही म्हणणारे पालकमंत्री महिनाभरात मते मागण्यासाठी कसे दारात ...
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बुधवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मागण्यांच्या पूर्ततेबाबत लवकर सकारात्मक कार्यवाही शासनाकडून व्हाव ...
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे करपेवाडी येथील नाभिक समाजाच्या मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. मंगळवारी बंद पाळून प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले. ...
होलीक्रॉस शाळेवर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता, कडक कारवाई करावी. तसेच ख्रिश्चन समाजाच्या शैक्षणिक संस्थांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी मंगळवारी समस्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा ...
सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथील अल्पवयीन विद्यार्थिनीची हत्या केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आज सकाळी साडे अकरा वाजता तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. ...