अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे राज्यभरात जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यां नी आंदोलन केले असून रत्नागिरी येथे जेलभरो आंदोलन पुकारले होते. शहरातील प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी एक ...
वाढत्या बेरोजगारीत तरुणाई होरपळत असून नोटाबंदीनंतर यात मोठी भर पडल्याने या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढण्यात आला. तर गांधी चौकात पकोडे तळून आंदोलन सुरू झाले. ...
मालेगाव : अंगणवाडी सेविकांना मानधनाऐवजी वेतन अदा करावे, नवीन नोकरभरती तात्काळ सुरू करावी, अंगणवाड्यांचे समायोजन बंद करावे या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेने मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले होते. शहर पोलीसांनी अंगणवाडी सेविकांना काहीकाळ ताब्यात घ ...
सांगली जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार बोगस आहेत म्हणून कामगारांची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा, या मागणीसाठी मंगळवारी विश्रामबाग येथील कामगार कार्यालयासमोर बांधकाम कामगार संघटनेमार्फत निदर्शने करण्यात आली. ...
कणकवली: सिंधुदुर्गातुन पंढरपूर येथे माघी वारीतून जाणाऱ्यांमध्ये अनेक जेष्ठ नागरीक (वारकरी) असतात .जेष्ठ नागरिकांना ५०% आरक्षण असताना जिल्ह्यातील एसटीच्या ... ...