लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

पुण्यात आसूड मोर्चा; बळीराजाने व्यक्त केला सरकारी धोरणांचा निषेध - Marathi News | Asood March in Pune; Baliraja expressed his protest against the government policies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आसूड मोर्चा; बळीराजाने व्यक्त केला सरकारी धोरणांचा निषेध

शेतकरी संघटनेतर्फे पुणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला ...

Kolhapur: विविध मागण्यांसाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले - Marathi News | A march led by the Bharatiya Kisan Sangh to the Collector's office in Kolhapur for the demands of the farmers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विविध मागण्यांसाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

कोल्हापूर : चार एकर स्लॅबची मर्यादा बदलून आठ एकर करा, सातबारावरील चिकोत्रा प्रकल्पासाठी राखीव जमीनीचा शेरा रद्द करा, राष्ट्रीय ... ...

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा; पिंपरी चिंचवडमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून साखळी उपोषण - Marathi News | Support to Manoj Jarange patil movement Chain hunger strike by Maratha Kranti Morcha in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा; पिंपरी चिंचवडमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून साखळी उपोषण

आंदोलनादरम्यान आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली ...

मोराळे, मांजर्डेच्या शेतकऱ्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या - Marathi News | Farmers of Morale, Manjarde stood in front of the Sangli Collector office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोराळे, मांजर्डेच्या शेतकऱ्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

सांगली : पाऊस नसल्यामुळे विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. द्राक्षांसह खरीप पिके वाळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने पेड, ... ...

दहा हजार कामगारांचा येत्या सोमवारी सांगलीत मोर्चा, कामगार मंत्र्यांच्या घरासमोर धरणे - Marathi News | Ten thousand workers will march in Sangli on Monday, sit in front of the Labor Minister house | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दहा हजार कामगारांचा येत्या सोमवारी सांगलीत मोर्चा, कामगार मंत्र्यांच्या घरासमोर धरणे

रक्त तपासणी, माध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार  ...

एसआयटीसाठी बंजारा समाज ‘पांढरे वादळ‘ महामोर्चात एकवटला - Marathi News | Banjara community unites in 'White Storm' Maha Morcha for SIT | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसआयटीसाठी बंजारा समाज ‘पांढरे वादळ‘ महामोर्चात एकवटला

एसआयटीसाठी आक्रमक झालेला बंजारा समाज पांढरे वादळ महामोर्चात एकवटलेला जाणवला. ...

नाशिक जिल्ह्यातील सटाण्यात अर्धनग्न मोर्चाला गालबोट - Marathi News | march in satane of nashik district against manipur violence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील सटाण्यात अर्धनग्न मोर्चाला गालबोट

वाहनांची तोडफोड : पोलिसांकडून सौम्य लाठीमार, अनेकांची धरपकड ...

ओसीडब्ल्यूविरोधात मनसेचा २ जून रोजी महामोर्चा - Marathi News | MNS march against OCW on June 2 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओसीडब्ल्यूविरोधात मनसेचा २ जून रोजी महामोर्चा

Nagpur News ओसीडब्ल्यू कंपनीतर्फे ७५ टक्के नागपूरकरांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. अशा कंपनीला पुन्हा किती संधी देणार, असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे २ जून रोजी ओसीडब्ल्यू विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली. ...