जागतिक आदिवासी दिनानिमत्त १२ आॅगस्ट रोजी कळमनुरी ते हिंगोली या महामार्गावरून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव रॅलीत सहभागी झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या रॅलीत महिला, पुरूष व युवक मोठ्या संख्येने सहभागी ...
दिल्ली येथील जंतर-मंतर येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ ११ आॅगस्ट रोजी संविधान प्रेमी व आंबेडकरी जनतेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्या ...
आरक्षणासह प्रलंबित विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाद्वारा गुरुवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. याला जिल्ह्यात शतप्रतिशत प्रतिसाद मिळाला. सकल मराठा समाजाच्या नियोजनानुसार प्रत्येक बांधवाने या आंदोलनात सहभाग घेऊन संबंधित परिसरात १०० टक्के बं ...
सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी महागाई, रोजगार, किसान वेतन, संपूर्ण कर्जमाफी यासह अन्य मागण्यांसाठी नेहरू मैदान येथून जिल्हाकचेरीवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी डाव्यांनी केंद्र व राज्य सरकारच्य ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भंडारा शहरात दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते. गुरुवारी सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने मोटरसायकल रॅली काढून येथील जिल्हा कचेरी परिसरात पाच तास ठ ...
राज्य सरकारच्या विविध सरकारी व खासगी कार्यालयात कार्यरत कामगारांनी गुरूवारी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदविला. अखिल भारतीय किसान सभा व सीटूच्या वतीने आयोजित या मोर्चात सहभागी शेकडो कामगारांनी गांधी चौकातून जिल्हा परिषदेवर धडक दिली. ...
क्रांती दिनाचे औचित्य साधून गुरूवारी जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व महिलांनी स्थानिक मालगुजारीपुरा भागातील विठ्ठल मंदीर येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आपला आवाज बुलंद केला. मोर्चा जिल्हाकचेरीसमोर पोहाचताच पोलिसांनी आंदोलनकर्त् ...