राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासान दिले होते. मात्र सरकारला चार चार वर्षे होत आहेत. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. तात्काळ आरक्षण लागू करण्याच्या मागणी ...
महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वेतनश्रेणीसाठी आंदोलन पुकारले आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका मदतनीस दि. ८ आणि ९ जानेवारीच्या देशव्यापी कामगार संपात सहभागी होतील. त्यानंतर दि. ११ ते १३ फेबुवारीदरम्यान जेल भरो आंदोलन करणार आहेत. ...
राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत कार्यालयातील कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोली शहरातील नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. १५ डिसेंबर रोजी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानुषंगाने हिंगोली येथे कर्मचाºयांनी शनिवारी एकदिवसीय ...
अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) इतर कोणत्याची जातींचा समावेश करू नये, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शनिवारी तालुक्यातील आदिवासी संघटना व समाज बांधवांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
गोवारी समाजाने अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी ८० च्या दशकापासून लढा सुरू केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकार जुमानत नसल्याने शुक्रवारी गोवारी समाजबांधवांनी धडक मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तिरंगा चौकात धरणे आंदोलन सुरू केल ...
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या खाणींना दिलेली लिज रद्द करण्यात यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा आदीसह विविध प्रकारच्या ५७ मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाग्रामसभांच्यावतीने बुधवारी चार ठिकाणी अभूतपूर्व मोर्चे काढण्यात ...
सांगली जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी भाजप मंत्री व लोकप्रतिनिधींची आश्वासने खोटी निघाल्याच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्यावतीने सांगलीच्या स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली. आश्वासनांची पूर्तता तातडीने न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आंद ...